नांदेड(प्रतिनिधी) शहरातील जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी वय 70 यांचे रविवारी दुपारी निधन झाले. जोशी यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवार दि. 30 जून रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. अष्टविनायक नगर येथिल निवासस्थानाहून कमलाकर जोशी यांची अंत्ययात्रा निघाली आणि नांदेड शहरातील गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
More Related Articles
मोरबाबासह सेवादाराविरुध्द गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-27 डिसेंबर रोजी कमलजितसिंघ जोगासिंघ बैस यांच्यावर झालेल्या हल्याप्रकरणी वजिराबाद पोलीसांनी गंभीर स्वरुपाच्या दुखापतीचा गुन्हा…
शहरात झाड पडून झालेल्या बालकाच्या मृत्यूबद्दल जबाबदारी निश्चित होवून कार्यवाही होणे आवश्यक-खा. अशोक चव्हाण
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील झाड पडून बालकाच्या झालेल्या मृत्यबद्दल दु:ख व्यक्त करून खा.अशोक चव्हाण यांनी त्या…
तहसीलदार बोथीकर सुट्टीवर विभागीय चौकशी सुरू असलेले संजय वारकडच तहसीलदार
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तहसील कार्यालयात तहसीलदारांची आदलाबदली हा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. ज्या तहसीलदाराची कायम…