नांदेड(प्रतिनिधी) शहरातील जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी वय 70 यांचे रविवारी दुपारी निधन झाले. जोशी यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवार दि. 30 जून रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. अष्टविनायक नगर येथिल निवासस्थानाहून कमलाकर जोशी यांची अंत्ययात्रा निघाली आणि नांदेड शहरातील गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
More Related Articles
गौराबाई आबु गौलोर यांचे निधन
कुंडलवाडी : हजापूर येथील श्रीमती गौराबाई अबू गौलोर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. रविवार दिनांक…
नांदेडचा रोहित धोंडगे लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात पहिला
नांदेड(प्रतिनिधी)-नुकताच लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी…
दलित हत्याकांड प्रकरणी भिमसैनिकांचे पोलीस उपमहानिरिक्षकांना निवेदन
नांदेड(प्रतिनिधी)-लातूर जिल्ह्यात घडलेल्या दलित हत्याकांड घटनांमधील आरोपींविरुध्द खूनाचे आणि ऍट्रॉसिटी कायद्याचे गुन्हे दाखल करून या…
