महत्वाच्या बातम्या उद्याचा प्रवास बंद मार्ग पाहुन करा June 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि.4 जून रोजी देशभरात 17 व्या लोकसभेची मतमोजणी होणार आहे. त्याच अनुशंगाने नांदेडमध्ये नांदेड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काही…
महत्वाच्या बातम्या कंधार शहरातील भक्ती मेडीकलला शॉर्ट सर्किटमुळे आग; 50 लाखांचे नुसान June 2, 2024 Kanthak Suryatal कंधार(प्रतिनिधी)-शहरातील भवानी नगर कमानी समोर असलेल्या होलसेल व रिटेल असलेल्या भक्ती मेडीकलला दि.2 रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान आग लागली.आग कशामुळे लागली हे स्पष्ट नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत…
महत्वाच्या बातम्या फायनान्सच्या संदर्भाने जिल्ह्यात तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल June 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-फायनान्सच्या कर्जासंदर्भाने जिल्ह्यातील उस्माननगर, नायगाव आणि उमरी या ठिकाणी तिन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. वाका ता.लोहा येथील जनाबाई पंडीत हंबर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मागील एक वर्षात त्यांना आणि इतरांना…
महत्वाच्या बातम्या मिलत्तनगर भागात घरफोडले; वामनराव पावडे पेट्रोलपंपाजवळ मारहान करून चोरी June 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मिलतनगर देगलूर नाका भागात एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच राजकॉर्नर ते चैतन्यनगर जाणाऱ्या रस्त्यावर वामनराव पावडे पेट्रोल पंपाजवळ जळवपास 18 जणांनी एका…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी June 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड (जिमाका)- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज येत्या 3 जून ते 15 जून…
महत्वाच्या बातम्या नांदेड शहराजवळ सापडले काडतुसांचे गुप्त धन June 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी शिवारातील एका नाल्यात गेलेल्या एका बालकाला गुप्त धन सापडले. गुप्त धन अर्थात सोन्याच्या नाण्यांचे हे गुप्त धन नाही तर 1978 मध्ये बनलेले काडतुसांचे गुप्त धन होते. सापडले तेंव्हा हे…
महत्वाच्या बातम्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतीम टप्यात June 1, 2024 Kanthak Suryatal *९६ टेबलवर नांदेडमध्ये होणार मतमोजणी* नांदेड : -4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले…
महत्वाच्या बातम्या कर्नाटकातील कंपनी आणि संचालकांसह एका व्यक्तीविरुध्द कापुस बियाणे परवानगी नसतांना विक्री करण्याचा गुन्हा दाखल June 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी परवानगी नसतांना कापुस बियाणे विक्रीसाठी नेणाऱ्या कंपनीसह एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सचिन किशनराव कपाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 मे च्या दुपारी 12 वाजेदरम्यान नवीन मोंढा येथे…
महत्वाच्या बातम्या बनावट सूर्यछाप तोटा विकणारे दोन जण न्यायालयीन कोठडीत June 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बनावट लोगो वापरून खोटा सूर्यछाप जर्दा विकणाऱ्या दोन जणांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाबुलाल गंगासरण अग्रवाल हे नांदेड जिल्ह्यात व्ही.एच.पटेल या तंखाबु कंपनीचे डिलर आहेत. त्यांची कंपनी…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा न्यायालयात तीन वर्ष कायद्याची “जरब’ राखणारे न्यायाधीश एस.ई.बांगर यांना “सायोनारा’ June 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2021 मध्ये नांदेड येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश या पदावर कार्यरत झालेले न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी आपला तीन वर्षाचा कार्यकाळ आता पुर्ण केला असून 3 जून रोजी ते नवीन बदलीच्या ठिकाणी…