Month: June 2024

20-25 वर्षाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला ; पोलीसांचे जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळ नखेगाव शिवारात 20-25 वर्ष वयाच्या महिलेचे जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. घटना गंभीर आहे.त्यासाठी माहुर पोलीसांसह स्थानिक गुन्हा शाखेने सुध्दा या घटनास्थळी भेट दिली आहे. आज…

शिवस्वराज्य दिनाच्या आयोजनातून नव्या पिढीला नवी दृष्टी व नवचेतना मिळते- पालकमंत्री गिरीश महाजन यांचा संदेश

· जिल्‍हा परिषदेत शिवस्‍वराज्‍य दिन मोठया उत्‍साहात साजरा · भगव्या ध्वजासह उभारली शिवशक राजदंड स्‍वराज्‍यगुढी नांदेड :- नांदेड जिल्हा परिषदेत सहा जून या ऐतिहासिक पर्वावर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.…

राज्यातच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मागील वर्षीच्या तुलनेने कमतरता

नांदेड(प्रतिनिधी) -राज्यात 5994 धरणांमध्ये आज मागील वर्षीच्या 6 जूनच्या तुलनेत उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी कमी झालेली आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा हा परिणाम आहे असे म्हणावे लागेल. अद्याप मान्सुनचा पाऊस सुरू…

नीट परिक्षेत्र श्रावणी श्रीमंगलेचे यश

नांदेड(प्रतिनिधी)-हिप्परगाशाह या छोट्याशा गावातील डॉ.माधव संग्राम श्रीमंगले यांची कन्या श्रावणी हिने यंदाच्या नीट परिक्षेमध्ये 720 पैकी 670 गुण संपादन करून यश मिळवले आहे. हिपरगावशाह दिवाण या गावातील बालिका श्रावणी माधव…

नांदेडच्या सेवा ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; ग्रुप संस्थापक अनुराधा वैजवाडे यांचा स्तुत्य उपक्रम

नांदेड- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड येथील सेवा ग्रुप, सामाजिक वनीकरण आणि वनविभागाच्या वतीने शहराच्या छत्रपती चौक परिसरात असलेल्या चतुर्थी रेस्टॉरंटजवळ दत्त मंदिर परिसरात कॅनल रोड वाडी बुद्रुक येथे वृक्षारोपण करण्यात…

वजिराबाद पोलीसांनी 13 मोबाईलसह आरोपीला घेतले ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-सराहितपणे मोबाईल चोरी करून ते मोबाईल लोकांना विकणाऱ्या एका आरोपीला वजिराबाद पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्याआधारे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडील 13 मोबाईल जप्त केल्याची कार्यवाही वजिराबाद पोलीसांनी दि.4…

मनाली दामोदर संशोधनासाठी फान्सला जाणार

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील तरोडा नाका येथील मनाली गौतम दामोदर या महिलेच्या गर्भशयाच्या गंभीर आजाराचे अगदी सहज व सोप्या पध्दतीने निदान करण्यासाठी तिने जागतिक स्तरावर नाव लोकीक मिळवले. पुढील संशोधनासाठी ती फ्रान्समधील युनिव्हर्सिटी…

दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेचे 11 जूनला वितरण

नांदेड (जिमाका) – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक…

बिलोली, कंधार आणि इस्लापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार चोऱ्या; 2 लाख 96 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे दिग्रस ता. कंधार येथे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. मौजे बाभळी ता.बिलोली येथे एका बंद घर फोडून चोरट्यांनी त्यातून 1 लाख 99 हजारांचा…

error: Content is protected !!