नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यासाठी मुदतवाढ मागितली May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-4 जून पर्यंत लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असल्या कारणाने पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या बदल्यांसाठी 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढ द्यावी असे पत्र आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव…
नांदेड ग्रामीण कंधार येथे पोलिस अंमलदाराने घेतला गळफास May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-कंधार पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत एका पोलिस अंमलदाराने पोलीस कॉलनी कंधार येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. केंद्रे यांच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.…
महत्वाच्या बातम्या नविन पाच इंटरसेप्टर वाहनांद्वारे रस्ता सुरक्षा विषयी प्रबोधन May 18, 2024 Kanthak Suryatal रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मदत नांदेड,(जिमाका)- नांदेड जिल्ह्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नविन 5 इंटरसेप्टर वाहन दाखल झाली आहेत. यामुळे इंटरसेप्टर वाहनांची संख्या आता एकुण 7 झाली आहे. या वाहनामध्ये…
नांदेड महत्वाच्या बातम्या ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांचे निधन May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)लोहा तालुक्यातील शंभरगाव येथील ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांचे दि. 17 मे रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातु, पणतु…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरास पाणी पुरवठा करणे ही महापालिकेची प्राथमिकता-मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- सध्या उन्हाळ्याचे दिवस असुन नांदेड शहरास व मनपा हद्दीतील लोकवस्तींना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणे हे महानगरपालिकेचे आद्यकर्तव्य असुन धरणामध्ये पाण्याची कमतरता असतांना अशा टंचाईच्या काळात नांदेड शहराच्या लगत…
महत्वाच्या बातम्या अनधिकृत जाहिरात होर्डीगवर महापालिकेची धडक कारवाई;वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या वजिराबाद भागात महानगरपालिके तर्फे अनधिकृत जाहिरात होर्डीग्सवर धडक कार्यवाही करुन वासवी क्लब मिडटाऊन नांदेडचे अध्यक्ष हरीशचंद्र नगनाथराव दाभशेटवार व सचिव नारायण व्यंकटराव कन्नावार यांच्या…
नांदेड नामावंत सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यशवंत शेतकरी May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात काम करतांना शेतकरी पुत्राने आपल्या मुळ शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष केले नाही. यंदा सेंद्रीय शेतीकरून आंब्याच्या अडीच हजार झाडांपासून 15 लाख 51 हजार रुपये एवढे मोठे उत्पादन मिळवणाऱ्या सेवानिवृत्त…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने 10 किलो गांजा पकडला May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे नागेली ता.मुदखेड शिवारात एका शेतात पिकवलेला गांजा हा अंमली पदार्थ स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून पकडला आहे. सापडलेल्या गांजाची झाडे आणि गांजाचे पावडर असा 9 किलो 772 ग्रॅम अंमली…
नांदेड महत्वाच्या बातम्या मान्सुन पूर्व कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी जाहिरात फलकाची तपासणी करण्याचे आदेश May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड – घाटकोपर, मुंबई येथे 13 मे रोजी जाहिरात फलक कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे. यात जीवीत व वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जाहिरात फलकामुळे अशा दुर्घटना घडू नयेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्कृष्ट व रास्त भावात मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड – खरीप हंगाम लवकरच सुरु होत असुन, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व किटकनाशके मिळण्याकरीता विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हयात जिल्हास्तरावर एक व प्रत्येक…