नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंघ कॉलनीतील भास्कर हॉस्पिटलसमोरील व्यंकटेश कुंज येथील रहिवासी श्रीमती कुसुम उत्तमराव चुडावेकर यांचे अल्पशा आजाराने दि. ३० मे रोजी रात्री ८ वाजता खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा दि. ३१ मे रोजी सकाळी ८.३० वाजता राहत्या घरुन निघाली आणि गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ॲड.धनंजय चुडावेकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन,२ मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
More Related Articles
इतवारा उपविभागाच्या गुन्हे शोध पथकाने एक गावठी पिस्तल दोन काडतुसे पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-29 मे च्या रात्री 12 वाजेनंतर गस्त करणाऱ्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी एका युवकाकडून…
भाऊ आणि बहिणीनी मिळून 50 हजारांची खंडणी मागितली
नांदेड(प्रतिनिधी)-बहिण आणि भावाने मिळून एका व्यक्तीला 50 हजार रुये दे नाही तर तुझ्यावर खोटी केस…
दोन महिलांना 4 लाख 70 हजारांचा ऑनलाईन चुना
नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेलला रेटींग दिल्यानंतर रेटींग देणाऱ्यांना कमिशन मिळेल असे आमिष दाखवून सात जणांनी 24 तासात एका…
