महत्वाच्या बातम्या बार्शी कोर्ट ने कानून के साथ हर दिन खिलवाड़ करता हु ऐसा कहने वाले नांदेड़ के वकील को न्यायीक निर्णय अनुसार फटकारा April 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड़ (प्रतिनिधि)-महाराष्ट्र नांदेड के खंडेलवाल समाज में घटी एक घटना के अनुसार बारह वर्षपुर्व हुई एक शादी में मनमुटाव हुवा और उसके बाद महिला के एक रिश्तेदार वकीलने मै हर…
महत्वाच्या बातम्या 75 टक्क्यापेक्षा जास्त मतदान टक्केवारी साध्य करणा-या केंद्राचा होणार सन्मान April 21, 2024 Kanthak Suryatal सर्वोकृष्ट कामगिरी करणा-या गाव, वार्ड, केंद्र व अधिकारी कर्मचारी सन्मानित होतील नांदेड- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात स्वीप अंतर्गत मतदार जागृतीचे विविध उपक्रम सुरु आहेत. या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्वोकृष्ट कामगिरी…
महत्वाच्या बातम्या नवमतदार व चिमुकल्या खेळांडूनी केले नांदेडकरांना मतदान करण्याचे आवाहन ;जिल्हाधिकारी यांच्याहस्ते वॉकथॉन रॅलीस हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ April 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड- जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने रविवारी सकाळी 7.30 वाजता मतदान जनजागृतीसाठी “वॉकथॉन” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते “मी मतदान करणारच” या सेल्फी…
नांदेड पूर्ण दिवस सुटी द्या… नाहीतर किमान 2 तास मतदानाला वेळ द्या ! April 20, 2024 Kanthak Suryatal कामगार, मजूर, वेटरपासून , मेकॅनिकपर्यंत सर्वाना 26 एप्रिलला सवलतीचे आदेश 26 एप्रिल मतदानाचा दिवस नांदेड, दि. 20 एप्रिलः- येत्या शुक्रवारी अर्थात 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे.…
नांदेड नायगाव तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचा मतदान जागृतीसाठी पुढाकार April 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड – श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष असा भेद न ठेवता भारतीय राज्यघटनेने मतदानाचा सर्वांना समान अधिकार दिला आहे. त्यासाठी सर्वांनी मतदान करावे यासाठी नायगाव तालुक्यातील उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी…
महत्वाच्या बातम्या मतदार जनजागृतीसाठी कामगाराशी आयुक्तानी साधला संवाद April 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्हा स्वीप कक्षाच्या मतदार जनजागृती अभियानांतर्गत सिडको येथील औद्योगिक वसाहतीतील सुरज ग्रुपच्या कामगारांशी नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी संवाद साधला.…
नांदेड मतदानाला 5 दिवस बाकी ; मोबाईलचा जपून वापर करा ! April 20, 2024 Kanthak Suryatal नांदेडमध्ये पुन्हा एक गुन्हा दाखल ; आतापर्यंत 6 गुन्हे दाखल पोलीस प्रशासनाने तपासली साडेचार हजारावर अकाउंट मॉनिटरींगची संख्या वाढली ; सोशल मिडियावर करडी नजर नांदेड दि. 20 एप्रिलः नांदेड लोकसभा…
महत्वाच्या बातम्या बळेगाव ता.देगलूर येथे नागरीकांच्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू April 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बळेगाव ता.देगलूर येथे एका दरोडेखोराला गावकऱ्यांनी झाडाला बांधून मारल्यानंतर पोलीस पोचले आणि त्यास गावकऱ्यांच्या तक्रारीवरुन अटक झाली. अटक झाल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले म्हणून पोलीसांनी त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी…
राजकारण भारताच्याा प्रगल्भ लोकशाही झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची दखल जगाला घ्यावी लागते-पंतप्रधान नरेंद्र मोदी April 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सर्वाधिक मतदान करा. कारण भारतात झालेल्या लोकशाहीतील मतदानाचा प्रभाव जगावर पडतो आणि त्यामुळे भारताकडे पाहण्याची जगाची दृष्टी बदलते असे प्रतिपादन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
महत्वाच्या बातम्या कायद्याशी खेळण्याची वल्गना करणाऱ्या नांदेडच्या वकीलाला बार्शी न्यायालयाची चपराक April 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आम्ही दररोज कायद्याशी खेळतो अशी वल्गना करणाऱ्या एका नांदेडच्या वकीलाला बार्शी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या एका निर्णयानंतर मोठीच चपराक बसली आहे. इतरांच्या घरांना आगी लावून त्या आगीची शेकोटी करण्याची सवय असणाऱ्या…