Month: April 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणे आवश्यक-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय लोकशाहीमध्ये काम करतांना डॉ.बाबासाहेब आंंबेडकर यांच्या विचारावर चालने अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. आज विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यंाच्या 133 व्या जयंतीदिनानिमित्त पोलीस अधिक्षक…

बंदोबस्‍त वाढवला ; फिरत्‍या पथकांकडून आतापर्यंत 57 लाखांचा मुद्येमाल जप्‍त

49 लाखाची रोकड, साडेचार किलो चांदी, साडेचार लाखाचे सोने जप्‍त नांदेड :-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त वाढविण्‍यात आला असून फिरत्‍या पथकांकडून मोठ्याप्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रत्येकाने सहकार्य…

1950 नंबरवर आचारसंहिता भंगच्‍या तक्रारी करा

नांदेड- भारत निवडणूक आयोगाने प्रत्‍येक नागरिकाला आचारसंहिता भंग संदर्भात तक्रारी करता याव्‍यात यासाठी सहज सोपा संपर्क नंबर म्‍हणून १९५० हा डायल क्रमांक उपलब्‍ध केला आहे. या डायल क्रमांकाावरून निवडणुकीच्‍या संदर्भात…

स्थानिक गुन्हा शाखेने गावठी कट्टा व जिवंत काडतूस पकडले

नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गोवर्धन घाट परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह एकास अटक केली. दि. 13 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे हे पथकासह…

पथनाट्याद्वारे मतदानाचा जागर; मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी साधला मतदारांशी संवाद 

नांदेड- लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने आज हादगाव तालुक्यातील तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे शाहिरी व पथनाट्याद्वारे मतदानाचा…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कडेकोट तपासणी; दोन दिवसात साडेचार किलो चांदी जप्त ; आतापर्यंत 58 लाखाच्या विविध वस्तू जप्त

नांदेड :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. चारही निवडणूक निरीक्षक तपासणी संदर्भात जागरूक असून काल पासून दोन दिवसात साडेचार किलो चांदी पकडण्यात आली आहे. आचारसंहिता लागल्यापासून…

विष्णुपूरीत समाधानकारण पाणी साठा ; नांदेडकरांनी पाणी काटकसरीनेच वापरावे

नांदेड(प्रतिनिधी)-एकीकडे जिल्ह्यात तिव्र पाणी टंचाई जाणवत असतांना नांदेड शहरात मात्र पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. कारण विष्णुपूरीत 40 टक्के पाणी साठा असून हा नांदेडकरांसाठी…

नांदेड लोकसभेसाठी 10 हजार 340 कर्मचारी; अनेक कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम नकोचचे चित्र

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा हा तीन लोकसभा मतदार संघात विभागला गेला आहे. यासाठी 3 हजार 47 बुथ असून 13 हजार 500 कर्मचारी यासाठी नियुक्ती करण्यात आले आहेत. यात नांदेड लोकसभेसाठी 2 हजार…

श्रीराम नवमी निमित्त विहिंप व बजरंग दलातर्फे भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन

नांदेड,(प्रतिनिधी)-विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती व दुर्गा वाहिनी नांदेड तर्फे नांदेड शहरात श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य अशी मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही भव्य मोटर सायकल रॅली दि.17…

राजकीय पक्षांनी काय करावे ? काय करू नये ? चला समजून घेऊ या आदर्श आचारसंहिता 

नांदेड: -लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या…

error: Content is protected !!