महत्वाच्या बातम्या इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने केली जबरदस्त कामगिरी ; एक गावठी पिस्टल आणि दोन काडतुसे पकडली March 27, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा विभागाचे पोलीस उपअधिक्षक यांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने एक विशेष कामगिरी करत एका युवकाकडून बनावट प्रकारचे देशी पिस्टल जप्त केले आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अभिलेखावर…
महत्वाच्या बातम्या डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ लिपीक मोरे अडकला 20 हजारांच्या लाच मागणी March 27, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथील वरिष्ठ लिपीकाने 20 हजार रुपये लाच मागितली. त्यासंदर्भाचा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथील एका…
महत्वाच्या बातम्या उद्यापासून नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात ४ एप्रिलपर्यत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत March 27, 2024 Kanthak Suryatale *५ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी* नांदेड – नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये उद्या दिनांक २८ मार्चपासून नाम निर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता…
महत्वाच्या बातम्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार March 27, 2024 Kanthak Suryatale नांदेड – वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने, तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क…
महत्वाच्या बातम्या प्रचार विषयक सर्व परवानग्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना March 26, 2024 Kanthak Suryatale नांदेड-.16- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि संबंधित उमेदवारांना निवडणूक प्रचार विषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे होण्यासाठी एक खिडकी कक्ष स्थापना करण्यात आला आहे. यामध्ये…
महत्वाच्या बातम्या हत्तीरोग दुरीकरण मोहीमचे नारवट येथे जिल्हास्तरीय उद्घाटन March 26, 2024 Kanthak Suryatale भोकर,(प्रतिनिधी)- राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण मोहीम नांदेड जिल्ह्यातील दहा तालुक्यात किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, कंधार,नायगांव, बिलोली, देगलूर, मुखेड तालुक्यातील गावामध्ये दि.२६ मार्च ते ५ एपिल २०२४ या कालावधीत मोहिम राबविण्यात…
महत्वाच्या बातम्या बोलेरो-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नी ठार March 26, 2024 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)-बोलेरो व एका दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दांपत्याचा मृत्यू झाला. नांदेड- लातूर महामार्गावर विष्णुपुरीजवळ असलेल्या लक्ष्मी पेट्रोलपंपासमोर आज (दि.26) दुपारी दीड वाजता हा अपघात घडला. अपघात घडताच…
महत्वाच्या बातम्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये काळे झेंडे लावून अनोखा निषेद नोंदवला March 26, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचे लक्ष ठेवून नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात ऊस, हाळद आणि केळी या उभ्या पिकांमध्ये काळे झेंडे लावून आपला संताप व्यक्त केला. हा संताप राष्ट्रीय महामार्गांच्या…
महत्वाच्या बातम्या होळी, धुलिवंदन आणि हल्ला महल्ला सण उत्साहात साजरे March 26, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-यंदा 24 मार्च रोजी होळी, 25 मार्च रोजी धुलिवंदन आणि 26 मार्च रोजी हल्ला महल्ला असे सण अत्यंत उत्साहात साजरे झाले. यावर्षी 24 तारखेला होळी हा सण साजरा झाला. त्यामध्ये…
महत्वाच्या बातम्या पत्रकार राम तरटे यांना पुण्याचा बंधुता शब्दक्रांती पुरस्कार जाहीर March 26, 2024 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधि)-ग्रामीण कथाकार तथा पत्रकार राम तरटे यांना पुणे येथील अत्यंत प्रतिष्ठेचा बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. बंधुता लोक चळवळीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथे दिनांक 12 एप्रिल…