Month: March 2024

ऍटोत विसरलेला हिरांचा हार पोलीसांच्या मदतीने परत मिळाला

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांनी मेहनत केल्यानंतर एका प्रवाशाचा ऍटो विसरलेला 4 लाख रुपयांचा ऐवज त्यांना परत देण्यात आला आहे. प्रवाशांनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह नांदेड जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहे.…

बनावट सुर्य छाप तोटा बनविण्याचा कारखाना पोलीसांनी पकडला ; एकाला पोलीस कोठडी तीन फरार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी बनावट तंबाखु आणि त्याचे साहित्य असा 19 लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या अखत्यारीतील विशेष पथकाने 29 मार्च…

नांदेडमध्ये शनिवारी दोन अर्ज दाखल ; आतापर्यंत एकूण ३ अर्ज दाखल

*शनिवारपर्यंत ८४ अर्जांची कक्षातून उचल* नांदेड : -लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज शनिवारी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या गुरुवारी एक व आज शानिवारी २ असे…

दुसरे निवडणूक खर्च अधिकारी नांदेडमध्ये डेरेदाखल

विविध विभागांचा आढावा ; खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड : -नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त दुसरे वरिष्ठ सनदी अधिकारी निवडणूक खर्च अधिकारी मगपेन भुतिया यांचे रात्री उशिरा आगमन झाले आज…

निवडणूक खर्च निरीक्षकांची एमसीएमसी कक्षाला भेट

*जाहिरात व पेडन्यूज खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन* *पेडन्यूज स्वरूपात सारख्या बातम्या आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश* नांदेड, : -लोकसभा निवडणुकीमध्ये जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाची माहिती नियमितपणे खर्च विभागाला सादर करणे, न्यूज…

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घ्या : अभिजित राऊत

*८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे प्रशिक्षण* नांदेड :-प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मोठ्या बांधकामाच्या समोर रस्त्यावर वकिलाने मेव्हण्याला मारहाण केली?

नांदेड, (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका वकिलाने आपल्याच मेव्हण्याला घरगुती कारणासाठी रस्त्यावर जबर मारहाण केली. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी त्याला रोखून पोलिसांच्या हवाली केले आहे. पुढील कार्यवाही वृत्तलीपर्यंत पूर्ण झाली नव्हती.…

सीआयडी असल्याचे सांगून 70 वर्षीय व्यक्तीची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-सीआयडीचे व्यक्ती आहोत असे सांगून एका 70 वर्षीय व्यक्तीच्या हातातील 25 हजार रुपये किंमतीची 5 ग्रॅम सोन्याची अंगठी फसवणूक करून काढून घेण्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत घडला आहे. प्रकाश…

महादेव मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-समर्थनगर येथील महादेव मंदिराच्या दरवाजा तोडून दान पेटी फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. गंगाधर विश्र्वनाथ गुरले हे सेवानिवृत्त अभियंता आहेत. ते समर्थनगरमध्ये राहतात. 28 मार्चच्या पहाटे 4.30 वाजेच्यासुमारास कोणी तरी चोरट्यांनी…

निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ;खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचेआवाहन

नांदेड-लोकसभा निवडणूक ही अतिशय गंभीर अशी प्रक्रिया असून प्रत्येक कर्मचारी हा या काळात भारत निवडणूक आयोगाचे कान व डोळे आहेत. त्यामुळे उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून खर्चाचा सर्व तपशील योग्य…

error: Content is protected !!