नांदेड:- मा. उच्च न्यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र. 173/2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यांतर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीत मंडप, पेंडॉलची तपासणी करण्यासाठी सहा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकाच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
More Related Articles
मॅच फिक्सींग इन “अंडर फोर्टीन’
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेेच्या पथकाने 20 मे रोजी केलेल्या वाळू घाट कार्यवाहीच्या संदर्भात नवीन माहिती समोर…
सुंदरबाई जळबाजी सोनसळे यांचे निधन
नांदेड-येथील नागसेननगर येथील रहिवासी सुंदरबाई जळबाजी सोनसळे वय (69) यांचे आज दि. 4 जून रोजी…
Phân tích ứng dụng doanh nghiệp cờ bạc Tất cả chúng ta Hướng dẫn ứng dụng sòng bạc trực tuyến
Nội dung Vào link | Chính xác thì điều gì làm nên sự khác biệt…
