नांदेड:- मा. उच्च न्यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र. 173/2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यांतर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीत मंडप, पेंडॉलची तपासणी करण्यासाठी सहा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकाच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
More Related Articles
कोटग्याळ ता.बिलोली येथे चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात दोन महिलांनी प्रवेश करून 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी चोरली आहे. याबाबत…
नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तीन मे रोजी भव्य रोजगार मेळावा
तरुण पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी अभिनव उपक्रम नांदेड– जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम…
सिफ्टा कंपनीचे पाच टन लोखंड भंगार भावात देण्याचे आमिष दाखवून 65 लाखांची फसवणूक
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील एका व्यवसायीकाला सिफ्टा कंपनीच्या मशनरीचे पाच टन लोखंड मिळवून देतो म्हणून दोन जणांकडून…
