नांदेड:- मा. उच्च न्यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र. 173/2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यांतर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीत मंडप, पेंडॉलची तपासणी करण्यासाठी सहा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकाच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
More Related Articles
‘चमत्कार वाटावा एवढे चांगुलपण संतांच्या ठायी.’; साहित्यिक श्री देविदास फुलारी यांचे प्रतिपादन
नांदेड-अलिकडे माणसांच्या मेंदूतील जातजाणीवा आणि धर्मजाणिवा नको तेवढ्या प्रखर होत आहेत. या पार्श्वभूमीवर संतांच्या साहित्याचे…
MoonWin Gambling establishment Opinion & Reviews Games & Invited Extra
While you are as well as ready to share the sense, excite be sure to…
मधुमित्र व मधुसखी पुरस्काराचे नाशिक येथे वितरण
नांदेड – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा मधुमित्र व मधुसखी पुरस्कार…
