महत्वाच्या बातम्या विश्लेषण मोदींच्या ‘ही तर फक्त सुरुवात आहे’ विधानामुळे चर्चेला उधाण; पुढील पंतप्रधान अमित शहा? August 6, 2025 Kanthak Suryatal मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे विशेष कौतुक करताना, त्यांना “सर्वोत्तम कार्य करणारे आणि सर्वात लांब काळ देशाची सेवा…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण ५४ वर्षांपूर्वीची बातमी, आजची राजकीय झळ; सैन्याच्या शांत ट्विटला अमेरिकाविरोधी रणभेरी ठरवणारे कोण? August 6, 2025 Kanthak Suryatal ५४ वर्षांपूर्वीच्या बातमीला सैन्याने ट्विट केले. पण त्या ट्वीटला अनुसरून प्रसारित केलेल्या बातम्यांद्वारे एक नवीन कथा उभी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हा प्रयत्न उलट नाराजी आणि टीकेचा विषय बनला. गोदी…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण जनता गप्प राहिली, तर सत्य पुन्हा गाडलं जाईल August 5, 2025 Kanthak Suryatal तेच प्रवर्तन निदेशालय (ED) आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दारापर्यंत पोहोचलं आहे. आपल्या मालकांच्या दारावरच कारवाई होणं म्हणजे एक धक्कादायक बाब असून, स्वातंत्र्य दिनाच्या आधीच…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या तोंडी टिप्पणीवरून निर्माण झालेले प्रश्न August 5, 2025 Kanthak Suryatal ट्रू इंडियन’ची व्याख्या – न्यायमूर्तींच्या शब्दांत की जनतेच्या हक्कांत ट्रू इंडियन” कोण? — न्यायालयीन टिप्पणी की राजकीय हस्तक्षेप? भारताच्या संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काय बोलावे, कसे बोलावे, कोठे…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण स्वदेशीच्या गोंगाटात परकीयांच्या मक्तेदारीत अडकलेलं भारत: नियोजनाचं अपयश की आत्मनिर्भरतेची फसवणूक? August 4, 2025 Kanthak Suryatal अमेरिकेने भारतावर २५ टक्के ड्युटी (कर) लावला असताना तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ना विरोध केला, ना त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली. आता लोकसभा आणि राज्यसभेमध्ये…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण स्वदेशीची हाक देणारे मोदी – पण स्वतःच्या वापरात कुठे आहे स्वदेशी August 3, 2025 Kanthak Suryatal आज रविवारी, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरासमोर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीवर अप्रत्यक्षपणे टीका केली आणि भारतीय नागरिकांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण मुसलमान समजून’ हिंदूची बेकरी जाळली: अंध धार्मिकतेचा अक्राळविक्राळ चेहरा August 3, 2025 Kanthak Suryatal इंडिगो च्या विमानात एका मुस्लिम प्रवाशाला झापड मारल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशभर उमटल्या. पण नंतर कळले की मारणारा देखील मुस्लिमच होता. मात्र त्या आधीच ही घटना हिंदू-मुस्लिम वळणाला लागली होती.…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपी सुटले कसे?-माजी आयपीएस सुरेश खोपडे यांचे विश्लेषण August 3, 2025 Kanthak Suryatal मुंबई लोकल ट्रेन ब्लास्ट 2006 मध्ये निष्पाप, सामान्य लोक मारले गेले. निरपराध लोकांना आरोपी म्हणून 19 वर्षे डांबून ठेवले! आणि ते खरे आहे! हे असे का घडले? कायद्याचे राज्य कुठे…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा गंभीर आरोप; राहुल गांधी ५ ऑगस्ट रोजी ‘आयटम बॉम्ब’ फोडणार August 2, 2025 Kanthak Suryatal निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांनी वेळोवेळी केलेले आरोप आता पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. विरोधक आणि आयोग यांच्यातील वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, विचारलेले प्रश्न आणि मिळणारी उत्तरे यामध्ये फारकत…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण गडकरींच्या शांत हालचालींनी पुन्हा निर्माण केली चर्चा; आरएसएसचा पाठिंबा मिळाल्याचा अंदाज? August 1, 2025 Kanthak Suryatal गडकरींची “शांत बंडखोरी” संसदेत झळकली – भाजप हाय कमांडवर प्रश्नचिन्ह मागील अकरा वर्षे केंद्रात सत्तेत असलेल्या एनडीए सरकारमध्ये नितीन गडकरी हे असे एक मंत्री आहेत, जे आहे ते स्पष्ट बोलणे’…