Category: राजकारण

ओबीसी समाजातील विविध जातींमध्ये कॉंग्रेस भांडण लावते-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय संविधानाने जात हा शब्द संपवला असला तरी आज नांदेडच्या लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने प्रचाराचे भाषण करतांना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी समाजातील माळी, वाणी, तांबोळी,…

वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकाची दुहेरी भुमिका

लोहा विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असतांना अपक्षाचा प्रचार नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकाची दुहेरी भुमिका काल त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्टपणे समोर आली. नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेतांना…

प्रा.दुथडेची उमेदवारी बदलणे वंचितला फायदेशीर ठरेल का?

सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांमध्ये खलबत शिजतात, त्यांना अंमलात आणले जाते आणि त्या खलबतांच्या जोरावर निवडणुकीचा विजय संपादन करण्याचे विविध मार्ग अवलंबिले जातात. हा खेळ राज्यभर सुरू आहे. नांदेड…

दिवाळी पहाट कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांनी मोहन हंबर्डे यांना विचारला असेल गोदावरी नदीतील घाणीचा प्रश्न ?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये गाजलेला संगीत कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट या कार्यक्रमाला काल माजी आमदार आणि आताचे उमेदवार मोहन हंबर्डे आणि लोकसभेतील उमेदवार रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थितीत लोकसभा उमेदवार…

अपक्ष उमेदवारांचा घोडेबाजार पुढील चार दिवसात पुर्ण होणार

सध्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. या कालखंडात पत्रकारांची सुगी असते असे म्हटल्या जाते. आज या प्रक्रियेतील अर्ज छाननी पुर्ण झाली आहे. अर्ज मागे घेण्यासाठीची तारीख 4 नोव्हेंबर आहे. या…

शक्तीप्रदर्शन करत अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले

नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा वेग जोरदारपणे वाहत आहेत. आज कॉंगे्रस, शिवसेना (एकनाथ शिंदे), वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक अपक्षांनी आप-आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन सुध्दा…

महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक अनेक नेत्यांसाठी अस्तित्व टिकवण्याची लढाई

महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक काही नेत्यांना शुन्याकडे नेणारी आहे. तर काही जणांसाठी हा अस्तित्व टिकविण्याचा प्रश्न आहे. या परिस्थितीत मतदारांनी खऱ्या माणसाला मतदान करणे आवश्यक आहे. तरच ही लोकशाही टिकून राहिल.…

तिकीट देता काय तिकीट..?

जोहार मायबाप जोहार ! तिकीट देता काय तिकीट ? जोहार मायबाप, पाय लागो सरकार, तिकीट देता काय तिकीट ? माझ्या जातीच्या नावाने तिकीट द्या, माझ्या धर्माच्या नावाने तिकीट द्या, माझ्या…

निवडणुकीत 30 कोटी खर्च करणारा उमेदवार निवडूण आल्यावर भ्रष्टाचार करणारच-व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण

महाराष्ट्र शासनाने फुकट योजना देण्याऐवजी रोजगार निर्मिती करावी नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फुकटच्या योजनांमुळे शासनाची तिजोरी रिकामी तर होतच आहे. त्यापेक्षा शासनाने रोजगार निर्मिती जास्त केली पाहिजे. जेणे करून लोकांना…

विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने “खलबत’ करून राजकारणाला नवीन दिशा द्यावी

निवडणुकांमध्ये खलबते हा शब्द खुप मोठा अर्थ ठेवणारा आहे. खलबत हा शब्द बखरीतला आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात या खलबत शब्दाला मोठे महत्व होते. परंतू काही काही घटनांमध्ये खलबत या…

error: Content is protected !!