Category: महाराष्ट्र

अखेर रश्मी शुक्ला यांची बदली

नांदेड(प्रतिनिधी)-भारत निवडणुक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. उद्या दि.5 ऑक्टोबर रोजी या संदर्भाने तीन आयएएस अधिकारी आपला अहवाल निवडणुक आयोगाला सादर करतील आणि त्यातून…

शासकीय कार्यालयात आता शपथपत्र , प्रतिज्ञा पत्रासाठी मुद्रांक कागद लागणार नाही

नांदेड(प्रतिनिधी)-या पुढे शासकीय कार्यालयात जनतेच्या कामासाठी लागणाऱ्या शपथ पत्राला कोणत्याही प्रकारचे मुद्रांक कागद(स्टम्प पेपर) द्यावा लागणार नाही असे आदेश नोंदणी महानिरिक्षक हिरालाल सोनवणे यांनी जारी केले आहेत. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या…

गंगाखेड गुन्हे शोध पथकाने चोरीच्या सात दुचाकी पकडल्या

गंगाखेड(प्रतिनिधी)-गंगाखेड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपयांच्या चोरीच्या 7 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक दिपक वाघमारे यांच्या…

प्रेमप्रसंगातून आत्महत्या; गुन्हेगार आखाडा बाळापूर पोलीसांना अद्याप सापडले नाहीत

नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहित पुरुषासोबत दुसऱ्या विवाहित महिलेच्या प्रेम प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर प्रेमीने आत्महत्या केली. त्यानंतर मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन त्यांच्या नवऱ्याची प्रेमीका आणि प्रेमीकेचा नवरा यांच्याविरुध्द आखाडा बाळापूर पोलीसांनी गुन्हा दाखल…

खरंच आपण दिपावळी का साजरी करतो, हे आपल्याला माहित आहे का?

जर आपण कोणालाही विचारलं, “आपण दिपावळीका साजरी करतो?” तर आपणास नेहमीच धुसर उत्तर मिळतील – दिवे लावतो, फटाके फोडतो, चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो, वगैरे वगैरे. पण खरंच आपण दिपावळी का…

फटाके उडवताना कायदा पाळा.. 

कायदा आणि सुव्यवस्था समाजाच्या शांततेसाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक घटक आहेत. एक सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे, आणि याचसाठी मुलांना बालपणापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करायला…

7/12 मध्ये नोंदणी घेण्यासाठी 50 हजारांची लाच घेणारा तलाठी आणि खाजगी व्यक्ती पोलीस कोठडीत

हिंगोली(प्रतिनिधी)-7/12 उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणी करून ती लाच खाजगी व्यक्तीकडे देण्यास सांगणाऱ्या तलाठ्याला आणि त्या खाजगी व्यक्तीला अटक केल्यानंतर हिंगोली न्यायालयाने त्या दोघांना एक दिवस पोलीस…

मुंबईमधून 221 पोलीस निरिक्षक बाहेर 42 नवीन आणले

नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुक आयोगाने महाराष्ट्रातील मुंबई-मिरा-भाई-वसई-विरार या पोलीस आयुक्तालयांमधील पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांबाबत नाराजी दाखवल्यानंतर आता निवडणुकी प्रक्रिया सुरू झाली. या परिस्थितीत आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे विशेष…

7 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळीच्या पुर्वी राज्य सरकारने 7 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात नांदेड जिल्ह्याच्या उपविभाग बिलोली येथे शेख रफिक शेख चॉंद साहेब यांना नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने…

‘गरज पुरोगामी चळवळींच्या पूनर्मांडणीची ‘

आज सगळीकडे मांडलेल्या वैचारिक मुद्यांना गुद्याने उत्तर दिले जाताना दिसते. मग ते मराठा ,ओबीसी ,धनगर आरक्षण असो की वंचितांचे प्रश्न असोत. त्या बेकायदेशीर घटनांचा धिक्कार करायला पाहिजे . अलीकडे बहुजन…

error: Content is protected !!