महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 10 फेब्रुवारीच्या नांदेड गोळीबार प्रकरणात हॅप्पी पॅशिया मुख्य सुत्रधार April 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी शहिदपुरा भागात झालेल्या गोळीबाराम एका युवकाचा मृत्यू आणि एक जखमी असा प्रकार घडला. त्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एकूण 8 जणांना अटक झाली. त्यात काही जण पंजाबचे…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र भारताचे 52 वे सरन्यायाधीश डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारपुत्र भुषण गवई April 18, 2025 Kanthak Suryatal मुंबई- भारताच्या 52 व्या सरन्यायाधीश पदावर अनुसूचित जातीचे अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारश्रेणीतील पुत्र भुषण गवई यांचा क्रमांक लागला आहे. ते भारताच्या सरन्यायाधीश पदावर बसणारे दुसरे अनुसुचित जातीतले व्यक्ती आहेत. अमरावती…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती April 12, 2025 Kanthak Suryatal मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त • *नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, किनवट, भोकर, धर्माबाद, मुदखेड जं., उमरी स्टेशनच्या पुनर्विकासाठी निधी* मुंबई- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विभागीय आयुक्तांचा ‘संवाद मराठवाड्याशी’ लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद ; प्रभाग व ग्रामसंघाला जागा उपलब्ध करणार April 11, 2025 Kanthak Suryatal महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नांदेड – मराठवाडा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज ‘संवाद मराठवाड्याशी’ या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभार्थी महिला, स्वयंसहायता गट, ग्रामसंघ आणि…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यभरात 1025 जिल्हा न्यायाधीश, सी.जे.एस.डी. आणि सी.जे.जे.डी. यांंचे खांदेपालट April 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बॉम्बे उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक समिर अडकर यांनी राज्यभरात 222 जिल्हा न्यायाधीश, 331 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, 472 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांना बदल्या दिल्या आहेत. तसेच 294 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त April 4, 2025 Kanthak Suryatal मुंबई – नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अवैध धंद्यांचे माहेर घर वाय पॉईंट? March 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अवैध धंद्यांचे केंद्र गणेशनगर वाय पॉईंट आहे असे म्हटले तर चुक ठरणार नाही. काही दिवसांपुर्वीच त्या ठिकाणी एका युवकाचा खुन झाला होता. या ठिकाणी एक दारु अड्डा आहे…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोक्सो कायद्याअंतर्गत वसमत न्यायालयात 20 वर्ष सक्तमजुरीची जबर शिक्षा March 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ऊस तोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आणि तिच्यासोबत अत्याचार करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला वसमत जिल्हा न्यायालयाने 20 वर्ष सक्तमजुरी अशी कठोर शिक्षा ठोठावली आहे. दि.11 मार्च 2022 रोजी हट्टा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य शासन आपल्याविरूद्ध आलेल्या बातम्यांची दैनंदिन तपासणी करणार March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- विविध प्रसारमाध्यमांमध्ये राज्य शासनाबद्दल प्रसिद्ध होणाऱ्या, वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या, प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत वस्तुदर्शक माहिती सादर करावी असे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाने जारी करून पत्रकारांसमोर नवीन प्रश्न उपस्थित केला आहे.…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 400 रुपयांच्या कर्जासाठी 1 एकर 17 आर शेत जमीन 75 वर्षाचा संघर्षानंतर मुक्त March 24, 2025 Kanthak Suryatal “सत्य हे सूर्यप्रकाशासारखे असते, ते कधीच लपून राहत नाही.” – 75 वर्षांच्या संघर्षानंतर सत्य उजेडात आले. कोल्हापूर(प्रतिनिधी)-काही दिवसांपुर्वीच सर्वोच्च न्यायालयाने 40 वर्षानंतर एका खटल्याचा निकाल देतांना झालेल्या वेळेबद्दल दु:ख व्यक्त…