Category: महाराष्ट्र

दोन भापोसे अधिकारी झाले पोलीस महासंचालक; चार अपर पोलीस महासंचालकांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक श्रेणीत पदोन्नती देवून नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. तसेच इतर अपर पोलीस महासंचालक पदातील अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. सध्याचा महिना मे…

25 मिनिटात भारतीय विमानांनी 9 अतिरेकी उत्पादन कारखाने नेस्तनाबुत केले

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिकासिंह यांनी दिली माहिती नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन सिंदुर फक्त 25 मिनिटात पुर्ण करून आजही आम्ही छत्रपतींचा गनिमी कावा अंमलात आणतो हे भारतीय सैन्याने दाखवून दिले. 7…

भारतीय विमानांनी पाकीस्थान मध्ये 3 अतिरेकी संघटनांच्या 9 ठिकाणावर सुर्योदयापुर्वी केले हल्ले

नांदेड,(प्रतिनिधी )-बैसारन घाटी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची सुरुवात आजचा सूर्योदय होण्यापूर्वीच भारताने सुरु केलीय.पाकिस्तानच्या सीमेत न जाता भारताच्या सीमेतूनच हवाई ते जमीन मार करणाऱ्या हॅमर मिसाईल द्वारे नऊ…

प्रभारी पोलीस उपअधिक्षक मुख्यालय परभणी अनिरुध्द काकडे यांचा सन्मान

परभणी(प्रतिनिधी)- परभणी येथे कार्यरत पोलीस निरिक्षक आणि अतिरिक्त कार्यभार पोलीस मुख्यालय परभणी येथील पोलीस उपअधिक्षक पद सांभाळणारे अनिरुध्द काकडे यांचा त्यांच्या जबरदस्त कामगिरीसाठी 1 मे रोजी सन्मान करण्यात आला आहे.…

नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालय 100 दिवसांच्या कार्यक्रमात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय गुणवत्ता परिषदेने केलेल्या मुल्यमापनानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालय राज्यात द्वितीय क्रमांक मिळणारे ठरले आहे. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राज्य सरकारच्यावतीने आखण्यात आली होती. त्यात हे द्वितीय पारितोषीक…

कारागृहात मृत्यू होणाऱ्या कैदांन आता मिळणार लाखो रुपये नुकसान भरपाई

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृहविभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार कारागृहातील बंद्यांच्या मृत्यू प्रकरणांमध्ये मयत बंद्यांच्या नजिकच्या वारसदारांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सन 2022 मधील निर्देशानुसार हा शासन…

स्थानिक गुन्हा शाखेचा प्रभारी होणार आता सहाय्यक पोलीस निरिक्षक?

नांदेड(प्रतिनिधी)-काही दिवसांत नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचा प्रभार सहाय्यक पोलीस निरिक्षकांकडे येणार असल्याचा प्रचार खुद्द एक सहाय्यक पोलीस निरिक्षक जनतेकडे करत आहे. बहुदा स्थानिक गुन्हा शाखेच्या नियुक्तीची प्रक्रिया त्यांना माहित नसावी…

महाराष्ट्र खांडल विप्र संगठन  एक अवलोकन

रामप्रसाद चोटीया नांदेड-20 अप्रैल 2025 को लातूर में महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संगठन की एक बैठक बुलाई गई। इस बैठक में संगठन के नये अध्यक्ष के चुनाव पर चर्चा होनी…

मानसिक आरोग्य कायद्यातील जबाबदाऱ्या पुर्ण करणे पोलीसांचे काम

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरातील जिल्हा घटप्रमुखांकडून सहाय्यक पोलीस महानिरिक्षक (का.व.सु.) राजतिलक रौशन यांनी सन 2024 आणि 2025 मध्ये मानसिक आरोग्य कायदा 2017 च्या कलम 100 प्रमाणे केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली आहे. राज्याच्या मानवी…

नांदेड जिल्ह्यातील बदल्यांचे केंद्र छत्रपती संभाजीनगरला गेले तरी काम काज नांदेड जिल्ह्यातच

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. त्यात विशेष करून ज्या पदांना महत्व असते. त्यासाठी अगोदर नांदेड जिल्हा हा केंद्र होते. पण आता ते केंद्र छत्रपती संभाजीनगर झाले असतांना सुध्दा छत्रपती…

error: Content is protected !!