महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सुध्दा एक संधी ; 15 हजार 631 पदांची पोलीस भरती August 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई, कारागृह विभागातील कारागृह शिपाई, वाद्यवृंद पोलीस, चालक पोलीस शिपाई आणि शस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण 15 हजार 631 पदांची भरती करण्यासाठी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लोपामुद्रा आणेराव यांनी किलीमांजरो पर्वतावर फडकावला तिरंगा ध्वज August 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लोपामुद्रा आणेराव यांनी आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाच्या दिवशीच टांझानिया देशातील सर्वात उंच असलेले किलमांजरो हे शिखर सर करून तेथे तिरंगा झेंडा फडकावला.…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यात काही पोलीस उपअधिक्षकांना बदलून बदल्या; काहींना मुदतवाढ; काहींना नवीन नियुक्त्या August 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पुन्हा एकदा 11 पोलीस उपअधिक्षकांना त्यांना अगोदर दिलेल्या बदल्या पुन्हा एकदा बदलून दिल्या आहेत. तसेच चार जणांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे आणि 14 पोलीस उपअधिक्षकांना नवीन…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही पोलीसांना वाचविण्यासाठी सरकारने स्वत:ला पणाला लावू नये-ऍड. प्रकाश आंबेडकर August 14, 2025 Kanthak Suryatal सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश नांदेड(प्रतिनिधी)-गुन्हेगार प्रवृत्तीच्या पोलीसांना पाठीशी घालून सरकारने स्वत:ला पणाला लावू नये असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणातील याचिकाकर्त्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अपर जिल्हाधिकारी बोरगावकर यांच्यावर ताशेरे ओढत त्यांचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला August 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-23 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकाऱ्याने हे काम आपल्या कार्यक्षेत्रात नाही अशी नोंद करून ती कागदपत्रे अपर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविली. अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी अत्यंत जलदगतीने या अर्जावर आदेश केला. म्हणजे…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी, पोलीस उपमहानिरिक्षक प्रमोद शेवाळे यांना राष्ट्रपती पदक August 14, 2025 Kanthak Suryatal देशभरातील 1090 जणांना राष्ट्रपती पदक; महाराष्ट्राच्या 49 जणांचा समावेश नांदेड(प्रतिनिधी)-भारतातील सर्व राज्य आणि केंद्र शाशित प्रदेश मध्ये काम करणाऱ्या पोलीस, अग्नीशमन दल, गृहरक्षक दल, सिव्हील डिफेन्स यामध्ये काम करणाऱ्या लोकांना…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र जनावरांची वाहतूक – तपासणीसंदर्भात पोलीस महासंचालकांकडून नवीन आदेश August 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-राज्यात व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवून जनावरांची तपासणी करणे, तसेच काही प्रकरणांमध्ये मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेने विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोज…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र परभणी सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण; झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्जच्या व्याख्येत बसत नाही August 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्ज नव्हता तर ती ठरवून केलेली मारहाण होती असे अनेक व्हिडीओमध्ये दिसत आहे. घटनेच्यादिवशीचे सीसीटीव्ही व्हिडीओ जमा करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेतील…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश पदोन्नती August 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश पदी पदोन्नती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे महाप्रबंधकांनी जारी केले आहे. उच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीशपदी पदोन्नती देण्यात आली…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2 टक्यांनी वाढ August 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 1 जानेवारी 2025 पासून सातव्या वेतन आयोगातील महागाई भत्याच्या दरात 2 टक्याची वाढ केली आहे. श्रावण महिन्याच्या सणांच्या दिवसांमध्ये महाराष्ट्र शासनाने शासकीय नोकरांना दिलेली ही भेट…