महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस अंमलदार लोपामुद्रा आनेराव टांझानियाचे शिखर सर करण्यासाठी रवाना August 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लोपामुद्रा अनेराव या टांझानिया देशातील किलीमांजारो हे शिखर सर करण्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यात 156 पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक पदोन्नती August 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, भोकर, माहूर, इतवारा, राज्यगुप्त वार्ता विभागात नवीन नियुक्त्या नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरात 156 पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून त्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड येथील इतवारा, भोकर, धर्माबाद,…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यात 40 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या; पाच जणांना बदलून नवीन नियुक्त्या August 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरातील 40 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यातील पाच पोलीस उपअधिक्षक असे आहेत की, ज्यांना 31 जुलै रोजीच बदल्या दिल्या होता. परंतू आता त्यांच्या बदल्या पुन्हा बदलून नवीन दिल्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अंगणवाडी बाल विकास प्रकल्प अधिकारी अडकला 25 हजारांच्या लाच जाळ्यात August 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वर्ग-1 मधील बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प हिंगोली येथील विशाल बजरंगसिंह चव्हाण यांनी उर्वरित लाचेच्या रक्कमेतील 25 हजार रुपये स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली आहे. मार्च 2025…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याच्या निकालाची प्रसिध्दी चुकीची ? August 5, 2025 Kanthak Suryatal मुंबई(प्रतिनिधी)-मालेगाव जि.नाशिक येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या रंगात पाहिले जात आहे. साध्वी प्रज्ञासिंह तर खुप बोलत आहेत. कधी-कधी त्या मुलाखत सोडून उठून जात आहेत. परंतू या खटल्याच्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र सोमनाथ सुर्यवंशीला विना वैद्यकीय चाचणी अशोक घोरबांड यांनी 24 तासानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले August 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशीला 12 डिसेंबर रोजी परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक ययातीराव घोरबांड आणि त्यांच्या पोलीस अंमलदारांनी दुपारी 4 वाजता पोलीस ठाणे नवा मोंढा येथे आणले.…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अखेर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल August 2, 2025 Kanthak Suryatal परभणी,(प्रतिनिधी)-परभणीतील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 00.01 वाजता नवा मोंढा पोलीस ठाण्यात हा गुन्हा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र परभणी लाठीचार्जचे आदेश घोरबांडचेच ;गुन्ह्याचा तपास निर्भिड आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा August 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-11 डिसेंबर 2024 रोजी परभणीमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान पोलीसांनी केलेला लाठीचार्ज संदर्भाने न्यायीक चौकशी झाली. त्यानंतर न्यायीक चौकशीनंतर काय? याचा काहीच कायदा नाही म्हणून मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशीच्या आई विजयाबाई…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी ऐकण्यासाठी “आज्ञांकित कक्ष ” दर शुक्रवारी आयोजित करावा August 1, 2025 Kanthak Suryatal मुंबई ,(प्रतिनिधी)- पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि प्रशासकीय अडचणी मांडता याव्यात यासाठी राज्यभरात प्रत्येक घटकात ” आज्ञांकित कक्ष ” दर शुक्रवारी आयोजित करण्याचे आदेश पोलीस…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 65 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या; पाच जण प्रतिक्षेत July 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहविभागाने राज्यातील 65 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांना हिंगनघाट तालुक्यात उपविभागीय अधिकारी करण्यात आले आहे. नांदेड शहर उपविभागात रामेश्र्वर राजेंद्र व्यंजने…