Category: महाराष्ट्र

तन्मय गजभारेची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

नांदेड-पीपल्स महाविद्यालय व्होकेशनल शाखेतील वर्ग बारावीचा विद्यार्थी तन्मय गजभारे याची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय कॅरम…

पोलीस जीवनात खेळांचे महत्व अपरंपार-शहाजी उमाप

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या जीवनात खेळांचे महत्व अशा पध्दतीने महत्वाचे आहे की, आपल्या कामाच्या ओघात आलेल्या अनेक त्रासदायक घटनांना आपण खेळांच्या माध्यमातून विसरुन जातो. फक्त स्पर्धापुरते खेळ शिल्लक न राहता दररोजच्या जीवनात खेळांचा…

  बिनविरोधांचा खेळ की लोकशाहीचा गळा? महाराष्ट्रात भाजपाचा नवा प्रयोग चर्चेत  

बिहार विजयानंतर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणुकांमध्ये एक नवीन प्रयोग केला. पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केले की बिना मतदान शंभर नगरपंचायत सदस्य निवडून आले आहेत, तसेच तीन नगराध्यक्षा सुद्धा कोणतीही…

अचलबेटवरी अभंगवाणीचा मंगलोत्सव : ५१ कवींच्या काव्यमधुर उपस्थितीने उजळले साहित्यसंमेलन  

उमरगा (प्रतिनिधी)- अचलबेट देवस्थान, तालुका उमरगा या पावन भूमीत नुकतेच महाराष्ट्र राज्यव्यापी अभंगवाणी साहित्य संमेलन अत्यंत थाटामाटात संपन्न झाले. संतसाहित्यातील भक्तिरस, ज्ञानपरंपरा आणि अभंग परंपरेची अखंड वाहती परंपरा जपत, राज्यभरातील…

राज्य नाट्य स्पर्धेतील ‘नटसम्राट’ नाटकाने सभागृह केले हाऊसफुल; शुक्रवारी सादर होणार “ब्रह्मद्वंद्”

६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत रसिकांचा वाढता उदंड प्रतिसाद नांदेड – वि. वा. शिरवाडकर यांच्या कालजयी ‘नटसम्राट’ला नांदेडच्या रंगभूमीवर मुक्ताई प्रतिष्ठान देगलूरने प्रभावीपणे पुनर्जीवित केले. ६४ व्या महाराष्ट्र…

चोरीच्या गुन्ह्यातीली आरोपी पोलीस लोहमार्ग पोलीसांना सापडेना

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड रेल्वे पोलीसांच्या हद्दीत असणाऱ्या पुर्णा रेल्वे स्थानकावर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या चोरी प्रकरणात त्यांचाच पोलीसाचा सहभाग असल्याचे पुरावे रेल्वे पोलीसांनी शोधले. न्यायालयाने त्या चोरी प्रकरणातील पोलीसाची जामीन 10 नोव्हेंबर…

भारतीय पोलीस सेवेत 77 व्या सरळ सेवा प्रविष्ट तुकडीचे महाराष्ट्रात आगमन;नांदेड जिल्ह्यात शशांत एन. एम. यांची सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती

भारतीय पोलीस सेवेतील 77 व्या सरळ सेवा प्रविष्ट (Direct IPS Batch) तुकडीतील महाराष्ट्र संवर्गासाठी नियुक्त झालेल्या 13 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरिता नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी सहाय्यक…

६४ व्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे थाटात उदघाटन;पहिल्या दिवशी सादर झाले “उद्रेक” हे नाटक;

आज दि. १७ नोव्हेंबर रोजी सादर होणारे नाटक रद्द झाले आहे नांदेड (प्रतिनिधी)–महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धेला रविवारी (ता.१६) सुरुवात झाली. नांदेड केंद्रावर…

असीम सत्तेची असीम लूट: शेख हसीनांचा १६ अब्ज डॉलरचा महाघोटाळा उघड  

बिहार निवडणुकीच्या जल्लोषात विश्लेषणांची रेलचेल सुरू असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद ज्यांना कधीकाळी ८०% मतदान मिळत असे त्यांच्याभोवतीचा प्रचंड गैरव्यवहार आता उघड…

महाराष्ट्रातील एकमेव रसशाळा(औषधी निर्माण कारखाना) बंद होणार ?

नांदेड(प्रतिनिधी)-1966 मध्ये नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळेची सुरूवात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाली होती. सध्या ही रसशाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी एक निवेदन माजी मुख्यमंत्री…

error: Content is protected !!