महत्वाच्या बातम्या शिक्षण महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित February 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि)- वीरशैव लिंगायत समाजातील सामाजिक कलात्मक समाज संघटनात्मक अध्यात्मिक प्रबोधनात्मक व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत,असे आवाहन करण्यात…
महत्वाच्या बातम्या वाळकी येथे उद्यापासून जाळीचे बाबा यात्रा महोत्सवास प्रारंभ February 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि)- वाळकी खुर्द ता.लोहा येथील महानुभाव पंथीयांचे श्रध्दास्थान असलेल्या जाळीचे बाबा यात्रा महोत्सवास दि.२९ फेब्रुवारी गुरुवार पासून प्रारंभ होत असून या दिवशी सकाळी महास्थांनास…
महत्वाच्या बातम्या 1 लाखाची खंडणी दिली नाही तर पत्नीचा खून करतो; धमकी February 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- एका 74 वर्षीय व्यक्तीला मोबाईल क्रमांकावर फोन करून 1 लाख रुपये दिले नाही तर तुझ्या पत्नीचा खून करतो असे धमकी देणाऱ्याविरुध्द देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुभाष व्यंकटराव…
महत्वाच्या बातम्या नांदेडच्या कारागृहात जाणाऱ्या आरोपीकडे पोलीस पथकाने चाणक्ष नजरेने शोधला गांजा February 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल 27 फेबु्रवारी रोजी नांदेड कारागृहातून एका कच्या कैद्याला भोकर येथील न्यायालयात दरोड्याच्या तारेखसाठी नेल्यानंतर परत नांदेडच्या कारागृहात येत असतांना त्याच्या कुटूंबियांनी कपड्यात लपवून गांजा दिला. पोलीस पथकातील पोलीस उपनिरिक्षकांनी…
महत्वाच्या बातम्या ऍट्रॉसिटी कायदा जोडण्यासाठी भाग्यनगर पोलीसांकडे मागणी February 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-फिर्याद लिहितांना सार्वजनिकरित्या फिर्यादीची जात लिहिली जाते. परंतू भाग्यनगर पोलीसांनी एका शिक्षिकेच्या पतीने आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणातील आरोपींविरुध्द ऍट्रॉसिटीची कलमे जोडली नाहीत. म्हणून फिर्यादी महिलेने ऍट्रॉसिटी कायदा जोडण्यासाठी नवीन अर्ज…
महत्वाच्या बातम्या व्हीआयपी सुरक्षा प्रशिक्षणात पहिल्या पाच मधील तीन नांदेड जिल्ह्याचे पोलीस February 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 9 पोलीस अधिकारी आणि 31 पोलीस अंमलदारांनी व्यक्तीगत सुरक्षा अधिकारी(पर्सनल सेक्युरीटी ऑफीसर) या प्रशिक्षणात भाग घेवून ते 37 दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यामध्ये पहिल्या पाच क्रमांकातील तीन जण नांदेड…
महत्वाच्या बातम्या 24 हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक पोलीस कोठडीत February 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-24 हजारांची लाच स्विकारणाऱ्याा ग्रामसेवकाला मुखेड जिल्हा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. मुखेड तालुक्यातील मुखेड ते लातूर महामार्गावर एका बिअर बारमध्ये मौजे सांगवी भादेव ता.मुखेड येथील ग्रामसेेवक कृष्णा…
महत्वाच्या बातम्या शिक्षण सावधान ! दहावी व बारावी परीक्षेबद्दल अफवा पसरविल्यास कारवाई February 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- दहावी व बारावी परीक्षा संदर्भात समाज माध्यमांद्वारे सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या जर कोणी पसरत असेल तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अशा अफवांवर जिल्ह्याचे सायबर सेल लक्ष ठेवून…
महत्वाच्या बातम्या राज्य वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे यांचा सन्मान February 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवाचे अध्यक्ष ऍड.पारिजात पांडे हे नांदेडला आले असतांना अभिवक्ता संघाने त्यांचा सन्मान केला. बार कॉन्सील ऑफ महराष्ट्र ऍन्ड गोवाचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे हे नांदेडला…
महत्वाच्या बातम्या बारमध्ये दुपारी 24 हजारांची लाच घेणार ग्रामसेवक गजाआड February 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यात बार ऍन्ड रेस्टॉरंटमध्ये 24 हजारांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज गजाआड केले आहे. वृत्तलिहिपर्यंत मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका…