नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज लंपास; शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोख 2 लाख रुपयांचा डाका; नरसी बसस्थानकात महिलेचे मंगळसूत्र तोडले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऍटो प्रवास करतांना 5 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज लंपास…
