Category: महत्वाच्या बातम्या

संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या पंचवीस वर्षीय सेवेला संगतचे अद्वितीय आभार

संत बाबा कुलवंतजीच्यां पंचवीस वर्षे सेवा पुर्ती अद्वितीय एकमेव ऐतिहासिक कार्यक्रम संत बाबा कुलवंतसिंघजी संचखड गुरुद्वाऱ्याचे जत्थेदार ( मुख्य पुजारी) यांचा पंचवीस वर्षे सेवा पुर्ती समारंभ फार मोठ्या प्रमाणात साजरा…

राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक

नांदेड – गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींच्या महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. तर मुलांच्या संघात रौप्य पदक मिळाले आहे. नांदेड येथे सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा…

दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना  

नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात आले आहे की, माध्यमिक शालान्त…

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन

नांदेड- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2025 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य…

नांदेड उत्तर विधानसभेची उमेदवारी शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी कोट्यावधी रुपयांमध्ये विकली-योगेश पाटील नंदनवनकर

नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी नांदेड उत्तरमधील उमेदवारी करोडो रुपयांना विकली असा आरोप शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी जिल्हा समन्वयक योगेश पाटील नंदनवनकर यांनी केला आहे. उध्दव ठाकरे…

ट्रॅव्हल्सवाल्यांना 1 लाख 41 हजार रुपये दंड लावून ग्राहक तक्रार निवारण मंचाने शिकवला धडा

नांदेड(प्रतिनिधी)-ग्राहकांनी जागरुक राहिले तर आपल्याला मिळालेल्या चुकीच्या, त्रुटींच्या सेवांसाठी सेवा देणाऱ्यांना धडा शिकवता येतो असेच एक प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथे घडले. एका वकीलांनी रेड बस आणि…

बालिकेचा नरबळी दिला तर आपली 7 वर्षापुर्वी मरण पावलेली मुलगी जीवंत होते; या स्वप्नातून घडणार होता नरबळी

नांदेड(प्रतिनिधी)-आठ वर्षाच्या बालिकेचा नर बळी दिला तर आपल्या मरण पावलेल्या मुलीला परत जिवन मिळेल या अंधश्रध्देतून माळाकोळी येथील अल्पवयीन बालिककेचे अपहरण घडले होते आणि त्यासाठी कुंभमेळ्यासाठी प्रसिध्द असलेल्या पौषआमावस्येचा मुहूर्त…

राज मॉलमध्ये अल्पवयीन बालकाचा खून सहा अल्पवयीन बालकांनी केला; सर्व ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगर येथे 22 जानेवारी रोजी सायंकाळी एका 17 वर्षीय बालकाचा खून झाला होता. तो खून करणाऱ्या सहा अल्पवयीन बालकांना विमानतळ पोलीसांनी अत्यंत तत्परता दाखवत 48 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.…

16 वर्षापुर्वी खूनप्रकरणातील दोन मारेकरी स्थानिक गुन्हा शाखेने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2009 मध्ये पोलीसांचा खबऱ्या आहे म्हणून एका 50 वर्षीय व्यक्तीचा खून झाला होता. त्या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना अटक केले होते आणि 5 फरारच होते. पकडलेल्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा…

सोनखेड पोलीसांनी अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या 4 हायवा गाड्या पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी आज पहाटे 3 वाजेच्यासुमारास बिना परवाना, बेकायदेशीरपणे वाळूची वाहतुक करणाऱ्या चार गाड्या पकडून चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणामध्ये 1 कोटी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

error: Content is protected !!