Category: महत्वाच्या बातम्या

तेलंगणा राज्यातील दोन सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी नांदेड पोलीसांच्या मदतीने धर्माबादमध्ये जप्त केला 110 पोते स्वस्त धान्याचा तांदुळ

नांदेड(प्रतिनिधी)-निर्मल जिल्ह्याच्या दोन सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद येथे येवून 110 पोतेे स्वस्त धान्याचा तांदुळ किंमत 1 लाख 5 हजार रुपयांचा नांदेड पोलीसांच्या मदतीने जप्त केला आहे. एका आरोपीला…

गोदावरी नदीपात्रात उठणारा उग्रवास जनतेसाठी आजारपण

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात आज संत दासगणु पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे नदीतून एवढा उग्र वास येत आहे की, तो घाणेरडा वास ड्रेनजचा असेल असे जनतेतील लोक सांगत आहेत. त्या…

राज्यातील 496 पोलीस अंमलदारांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण

नांदेड(प्रतिनिधी)-विभागीय परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या 496 पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती दिली आहे. या आदेशावर आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक के.एम.मल्लीकार्जुन प्रसन्ना…

आपल्या हाताने स्वत:च्या पायावर गोळी मारून घेणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वसंतराव नाईक चौकात आपल्याकडील अवैध अग्नीशस्त्रासोबत चुकीची हाताळणी करून आपल्याच पायाच्या मांडीवर गोळीमारून घेणाऱ्या दोन जणांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक शिवाजी…

चार फेब्रुवारी रोजी सापडलेल्या मयत व्यक्ती संदर्भाने खूनाचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-2022 मध्ये खूनाच्या आरोपातून सुटलेल्या आरोपीचा 4 फेबु्रवारी रोजी खून झाल्याचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 9 फेबु्रवारी रोजी दाखल करण्यात आला आहे. 4 फेबु्रवारी रोजी रात्री 9.30 वाजेच्यासुमारास दत्ता…

ऍड.दिपक शर्मा यांना बंधूशोक

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ऍड.दिपक शर्मा यांचे लहान बंधू धीरज शर्मा यांचे निधन झाले आहे. काल दि.9 फेबु्रवारी रोजी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. उद्या दि.11 फेबु्रवारी रोजी या संदर्भाची शोक बैठक ऍड.दिपक…

गोळीबाराने पुन्हा एकदा नांदेड हादरले ; एकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा बंदुकीच्या आवाजाने नांदेड शहर हादरले आहे. गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळच्या वाहनतळाजवळ हा गोळीबाराचा प्रकार घडला. हल्लेखोराने एकूण 10 गोळ्या झाडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.…

जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीमुळे न्यायालयात येणाऱ्या सर्वाना न्याय मिळेल- न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी  

· कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण व खासदार रविंद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती · न्यायालय परिसर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी सर्वाचे प्रयत्न आवश्यक ·…

कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती;राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन

मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संमेलनाला शुभेच्छा सगरोळी (नांदेड ) -विश्व, मनुष्य व निसर्ग निर्मितीचे लहानपणापासूनच मला प्रचंड कुतूहल होते. कुतूहलापोटी वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे लेखणीतून प्रगट होत…

ऑलिंपियाड परिक्षेत्र तेजसी बाचेला गोल्डमेडल

नांदेड(प्रतिनिधी)-सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशन अंतर राष्ट्रीय गणित ऑलिंपियाड परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला असून यात नांदेड शहरातील लिटल्स स्कॉलर्स पब्लिक स्कुलची विद्यार्थीनी कु.तेजसी बाचे या विद्यार्थीनीला गोल्ड मेडल प्राप्त झाले…

error: Content is protected !!