Category: महत्वाच्या बातम्या

शेतातील कामाचे पैसे का आणले नाही म्हणून नवऱ्याने पत्नीचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे एका महिलेचा तिच्या नवऱ्याने शेतात केलेल्या कामाचे पैसे का आणले नाही म्हणून खून केला आहे. अजय उर्फ माधव काशीनाथ सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 फेबु्रवारी रोजी रात्री 8.30…

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंना नारळ; नुतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

कोणाचा ही फोन न उचलणारे महाराष्ट्र कॉंगे्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांना खा.राहुल गांधी यांनी नारळ दिला आहे. त्यांच्या जागी कबडीचे उत्कृष्ट खेळाडू आणि कॉंगे्रसचे कार्यकर्ते बुलढाणा येथील हर्षवर्धन सपकाळ यांना…

किनवट येथील 14 व्या जागतिक धम्म परिषदेत धनंजय सोळंके यांचा सन्मान, पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देवून करण्यात आला गौरव

किनवट,(प्रतिनिधी)- किनवट येथे 14 व्या जागतिक धम्म परिषदेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.ज्यात मॅक्स महाराष्ट्र या वृत्त वाहिनीत मराठवाडा ब्यूरो म्हणून कार्य करणारे धनंजय…

अपंग युवतीचा विनयभंग करणाऱ्याला साडे तीन वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-एका अपंग युवतीची तिच्या घरात घुसून बेअबु्र करणाऱ्या एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी साडे तीन वर्ष सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. पोलीस…

न्यायालयातील उपहारगृहाबाबत वकीलांच्या अनेक तक्रारी

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या कर्मचारी पतसंस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या उपहार गृहामध्ये विक्री होणारे खाद्यपदार्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे जिवीत हाणी होण्याचा धोका असल्याची तक्रार जिल्हा अभिवक्ता संघाचे विशिष्ट सहाय्यक ऍड.…

गुरूद्वाराजवळ गोळीबार करणारे दोघे सहा दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा गेट नंबर 6 समोर गोळीबार करून एकाचा जीव गेला आणि दुसरा जखमी आजही उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या दोन जणांना मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी दि.20 फेबु्रवारीपर्यंत…

चोरट्यांनी चोरट्याचा खून केला; प्रेत सडलेल्या अवस्थेत सापडले

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालकाचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ कामठा परिसरात आढळल्यानंतर गुन्हेगारांनी गुन्हागाराला मारुन टाकले ही बाब सिध्द झाली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.5 फेबु्रवारी रोजी विष्णु तेलंगे हा अल्पवयीन बालक गायब…

मंगल कार्यालयात 6 लाखांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-स्वागत लॉन्स, सांगवी येथे लग्न समारंभासाठी तयार करून ठेवलेले दागिणे व 6 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार 12 फेबु्रवारीच्या रात्री 9.30 वाजता घडला आहे. ओमकार अनिरुध्द पांडे…

शिक्षीकेच्या पतीची आत्महत्या; एका विरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षीकेच्या पतीला पैशांसाठी त्रास दिल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. या संदर्भाने शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हेगाराविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पीपल्स हायस्कुल येथील शिक्षीका प्रिती शरद अनुमला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 फेबु्रवारी रोजी…

नरेंद्र मोदींच्या अमेरिकन दौऱ्यानंतर भारताला दरवर्षी 3 लाख कोटी रुपयांचा तोटा होणार हे ठरले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेल्यावर एका संयुक्त पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी अमेरिका जगाचा बाजारावर अधिराज्य गाजवणार असे सांगितले. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांना नैतिकतेचे धडे…

error: Content is protected !!