महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ आणि मानवंदना देण्यास बंदी Kanthak SuryataleJanuary 3, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-मुख्यमंत्री सचिवालयाने 2 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्र्यांच्या दौरा वेळेत कोणीही अधिकारी पुष्पगुच्छ…
नांदेडमहत्वाच्या बातम्या विनंतीवरुन पुर्वी 8 वर्ष काम केलेल्या पोलीस अंमलदाराला पुन्हा भाग्यनगर पोलीस ठाणे बहाल Kanthak SuryataleJanuary 3, 2025January 3, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-डिसेंबर महिन्यात एका पोलीस अंमलदाराला दुसऱ्यांदा पोलीस ठाणे भाग्यनगर येथे पाठविण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र राज्यात 491 सहाय्यक सरकारी अभियोक्तांना नियुक्ती ; नांदेड जिल्ह्यात वीस Kanthak SuryataleJanuary 3, 2025January 3, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यभरात 491 सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ या पदावर सरळ…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र राज्यात 9 आयपीएस अधिकाऱ्यांना निवड श्रेणी Kanthak SuryataleJanuary 3, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहविभागाने भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणी या पदावर राज्यातील 9 आयपीएस अधिकाऱ्यांना बदली दिली…
नांदेडमहत्वाच्या बातम्या ‘वाचन संस्कृती माणसाला मोठी करते’-कुलगुरू डॉ. मनोहर चासकर Kanthak SuryataleJanuary 2, 2025 नांदेड :- ‘विद्यापीठ वाचत आहे’ हा उपक्रम ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत आपण राबवत आहोत.…
नांदेडमहत्वाच्या बातम्या माळेगावच्या यात्रेला शासनाच्या विविध कार्यक्रमाने भरली रंगत Kanthak SuryataleJanuary 2, 2025January 2, 2025 सकाळी पशु प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी कृषी प्रदर्शन, कृषीनिष्ठांचा सत्कार, सायंकाळी लावणी महोत्सवाचा तडका यात्रेची…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या माळेगाव यात्रेत 19 वर्षीय युवकाचा खून Kanthak SuryataleJanuary 2, 2025January 2, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-नवीन वर्ष सुरू होण्याच्या पुर्व संध्येला माळेगाव यात्रेत चार जणांनी 19 वर्षीय युवकाचा खून केल्याचा…
नांदेडमहत्वाच्या बातम्या पोलीस रेजिंग डे निमित्त दौड संपन्न Kanthak SuryataleJanuary 2, 2025January 2, 2025 नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस रेजिंग डे निमित्ताने आज सकाळी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आयोजित केलेल्या दौडला तिरंगा…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल Kanthak SuryataleJanuary 2, 2025January 2, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-जुलै 2024 मध्ये खून झालेल्या युवकाचा फोटो छापून त्यावर मीस यु भाऊ असे लिहिलेल्या बॅनरला…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या हिमायतनगर पोलीसांनी 36 गोवंश मुक्त केले Kanthak SuryataleJanuary 2, 2025January 2, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीसांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अवैधरित्या होणारी गोवंश वाहतुक पकडून त्यातील 36 गोवंशांना गोशाळेत…