नांदेडमहत्वाच्या बातम्या समाज कल्याण विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न Kanthak SuryataleJanuary 18, 2025 नांदेड : -लातूर विभागातील अनु.जातीच्या मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनींचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या…
नांदेडमहत्वाच्या बातम्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत मुले व मुलींच्या संघास सुवर्ण पदक प्राप्त Kanthak SuryataleJanuary 18, 2025 नांदेड- मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा…
नांदेडमहत्वाच्या बातम्या समाज कल्याण विभागाच्या क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न Kanthak SuryataleJanuary 18, 2025 नांदेड :- समाज कल्याण विभागाचा विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ…
नांदेडमहत्वाच्या बातम्या कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह Kanthak SuryataleJanuary 18, 2025 • 20 ते 26 जानेवारी कालावधीत सप्ताह नांदेड दि. 18 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा…
नांदेडमहत्वाच्या बातम्या स्वामित्व योजनेमुळे ग्रामस्थांच्या मालकी हक्काचे संरक्षण निश्चित : खासदार अशोक चव्हाण Kanthak SuryataleJanuary 18, 2025January 18, 2025 स्वामित्व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन नांदेड :- स्वामित्व योजनेंतर्गत…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या पोलीस कामकाजाचे दृष्टीने गाव पातळीवर पोलीस पाटीलांचे स्थान महत्त्वाचे :-पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप Kanthak SuryataleJanuary 18, 2025 नांदेड- पोलीस पाटील हा गांव पातळीवर काम करणारा महत्वाचा घटक आहे. पोलीस पाटलांना गावातील प्रत्येक…
नांदेडमहत्वाच्या बातम्या प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिराची उत्साहात सांगता Kanthak SuryataleJanuary 18, 2025 नांदेड -गेल्या ३० वर्षांपासून सर्व भारतीयांच्या,शोषित – बहुजनांच्या जीवन संघर्षाचे वास्तववादी, ज्वलंत चित्रण करणाऱ्या अनेक…
नांदेडमहत्वाच्या बातम्या फोटो काढून वाहतुक पोलीसांना ई चालन करण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीसांनी काढून घेतले Kanthak SuryataleJanuary 18, 2025January 18, 2025 नांदेड(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीसांकडे असणारा ई-चालन करण्याचा अधिकार काढून घेतला…
नांदेडमहत्वाच्या बातम्या संविधान समर्थन मोर्चाच्या तयारीसाठी नरसी आणि मुखेड मध्ये बैठक संपन्न : नरसी , नायगाव मुखेड तालुक्यातून हजारो भीमसैनिक महामोर्चात सहभागी होणार Kanthak SuryataleJanuary 17, 2025 नांदेड – परभणी आणि बोंढार येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी Kanthak SuryataleJanuary 17, 2025January 17, 2025 नांदेड – जिल्ह्यातील 67 रेती घाटांच्या पर्यावरणीय जन सुनावणीचा कार्यक्रम शुक्रवारला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या…