नांदेडमहत्वाच्या बातम्या 100 दिवसांच्या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी मुदखेड तहसिल कार्यालयास दिली भेट Kanthak SuryataleMarch 29, 2025 विविध कामाचा घेतला आढावा* नांदेड :- राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले…
नांदेडमहत्वाच्या बातम्या 15 वर्षापुर्वी पोलीसांच्या ताब्यातून पळून गेलेला गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेने पकडला Kanthak SuryataleMarch 28, 2025March 28, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-सन 2010 मध्ये बीड जिल्हा कारागृहातून परभणी जिल्हा कारागृहात आणत असतांना एक आरोपी पळून गेला…
नांदेडमहत्वाच्या बातम्या बांधकामांच्या जाहीरातींना बळी न पडता ग्राहकांनी त्या बांधकाम प्रकल्पाची रेरा नोंदणी आहे काय हे तपासणे आवश्यक Kanthak SuryataleMarch 28, 2025March 28, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-दोन दिवसात गुढीपाडवा हा सण येणार आहे. या सणानिमित्ताने वेगवेेगळ्या जाहीरातील येत असतात. त्यामध्ये बांधकामाच्या…
नांदेडमहत्वाच्या बातम्या शिक्षकाने शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली Kanthak SuryataleMarch 28, 2025March 28, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरापासून जवळ असलेल्या पासदगाव येथे शाळेच्या मुख्याध्यापकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार…
महत्वाच्या बातम्याराजकारण मोहनजी भागवत यांचे ऐकले नाही आपली खुर्ची जाणार हे नरेंद्र मोदींना माहित आहे Kanthak SuryataleMarch 28, 2025March 28, 2025 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळले आहे की, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जमवून घेतले नाही…
नांदेडमहत्वाच्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रा. राजू सोनसळे आमरण उपोषण करणार Kanthak SuryataleMarch 28, 2025 नांदेड :- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील जागेचा विस्तार करावा आणि या…
महत्वाच्या बातम्याराजकारण महिला जिल्हा क्रिडा अधिकारी आणि सहाय्यक क्रिडा अधिकारी अडकले दीड लाखाच्या लाच जाळ्यात Kanthak SuryataleMarch 27, 2025March 27, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-परभणीचा जिल्हा क्रिडा अधिकारी वर्ग-1 आणि परभणीचे जिल्हा क्रिडा अधिकारी वर्ग-3 या दोन अधिकाऱ्यांना नांदेड…
नांदेडमहत्वाच्या बातम्या अखंड पाठ साहिब घोटाळ्यातील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यात Kanthak SuryataleMarch 27, 2025March 27, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-सन 2016 ते 2019 या काळामध्ये तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरुद्वारा नांदेडमध्ये अखंड पाठसाहिब…
नांदेडमहत्वाच्या बातम्या जमिनीच्या सुपिकतेसाठी प्रकल्पातील काढलेला गाळ लाभदायक -जिल्हाधिकारी Kanthak SuryataleMarch 27, 2025March 27, 2025 100 दिवसांच्या आराखड्यानुसार भोकर येथील उपविभागीय व तहसिल कार्यालयास भेट नारवट येथील वनविभागाच्या तळ्यातील गाळ…
नांदेडमहत्वाच्या बातम्या गिग, प्लॅटफार्म वर्कर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले Kanthak SuryataleMarch 27, 2025March 27, 2025 नांदेड :- केंद्र सरकारने वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु…