नांदेडमहत्वाच्या बातम्या क्युआरटी पथकाने रेल्वे स्थानकात जेरबंद केले दोन अतिरेकी Kanthak SuryataleMay 7, 2025May 7, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-आज देशभर युध्दाच्या पार्श्र्वभूमीवर रंगीत तालीम होणार होती. याच अनुशंगाने आज रेल्वे स्थानक नांदेड येथे…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यातून नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरीचे वाहन चोरट्यांसह पकडले Kanthak SuryataleMay 7, 2025May 7, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-14 मार्च रोजी चोरीला गेलेल्या एका वाहनाचा शोध नांदेड ग्रामीण पोलीसांनी लावून ते वाहन करोळी…
क्राईममहत्वाच्या बातम्या नोकरीवरून काढून टाकल्याच्या कारणावरुन मित्राने मित्राचा खून केला Kanthak SuryataleMay 7, 2025May 7, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी बाफना परिसरात दोन मित्रांमध्ये नोकरीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्याचा खून केला. या…
नांदेडमहत्वाच्या बातम्या बीसीच्या नावावर 16 लाख 30 हजारांची फसवणुक Kanthak SuryataleMay 7, 2025May 7, 2025 नांदेड(प्रतिनिधीस)-धनमुद्रा चिटफंड या वित्तीय संस्थेच्या नावाखाली बिसी चालवणाऱ्याने 16 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा…
क्राईममहत्वाच्या बातम्या मांजरा नदीच्या पात्रात 9 लाखांची वाळू चोरटी विक्री करण्यासाठी साठवलेली होती Kanthak SuryataleMay 7, 2025May 7, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-मांजरा नदी पात्रात चोरी विक्री करण्याच्या उद्देशाने जमा करून ठेवलेली 150 ब्रास वाळू 9 लाख…
क्राईममहत्वाच्या बातम्या बिअर बार फोडून 20 हजार रुपये रोख रक्कम आणि 8 बिअरच्या बॉटल्या चोरल्या Kanthak SuryataleMay 7, 2025May 7, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-नरसी रस्त्यावरील अटकळी शिवारात एक बिअर बार फोडून चोरट्यांनी त्यातील 20 हजार रुपये रोख रक्कम…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र 25 मिनिटात भारतीय विमानांनी 9 अतिरेकी उत्पादन कारखाने नेस्तनाबुत केले Kanthak SuryataleMay 7, 2025May 7, 2025 कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिकासिंह यांनी दिली माहिती नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन सिंदुर फक्त 25 मिनिटात…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र भारतीय विमानांनी पाकीस्थान मध्ये 3 अतिरेकी संघटनांच्या 9 ठिकाणावर सुर्योदयापुर्वी केले हल्ले Kanthak SuryataleMay 7, 2025 नांदेड,(प्रतिनिधी )-बैसारन घाटी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची सुरुवात आजचा सूर्योदय होण्यापूर्वीच भारताने सुरु…
नांदेडमहत्वाच्या बातम्या पत्रकार मुबीन कामरानी यांचे निधन Kanthak SuryataleMay 6, 2025May 6, 2025 नांदेड: नांदेड येथील तरुण आणि प्रसिद्ध पत्रकार आणि “मेरी आवाज न्यूज” या युट्यूब चॅनलचे संपादक…
नांदेडमहत्वाच्या बातम्या चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला 20 वर्ष सक्तमजुरी Kanthak SuryataleMay 6, 2025May 6, 2025 कंधार जिल्हा न्यायालयाचा निर्णय नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत राहणाऱ्या चार वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून…