अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून केला गुटखा जप्त

नांदेड :- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, नांदेड येथील पथकाने हिमायतनगर येथे अचानक…

निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांडने सोमनाथ सुर्यवंशीच्या आईला 50 लाखांची ऑफर केली होती

नांदेड(प्रतिनिधी)-15 डिसेंबर रोजी परभणी येथील सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वंचित…

लक्ष्मण हाकेच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन

हाकेनी माफी मागावी अन्यथा आंदोलन तिव्र करू-रावणगावकर नांदेड (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित…

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 04 जुलै 2025 रोजी दुपारी 12:47 वाजता…

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात 70 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांविरुध्द आठ दिवसात गुन्हा दाखल होणार

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश ; ऍड. प्रकाश आंबेडकरांनी मांडली होती बाजू नांदेड(प्रतिनिधी)-आज मुंबई उच्च…

मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : कृषी विभाग

नांदेड – शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढविणे, कामाचा वेळ व कष्ट…

15 हजारांची लाच स्विकारणाऱ्या महिलेला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या बार्टी(डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) येथील कंत्राटी जिल्हा प्रकल्प…

एक-एक पोलीस अंमलदारांच्या हळूहळू पुन्हा झाल्या बदल्या ; स्वियसहाय्यकाचा मोठा हातभार; विसावानगरमध्ये गुप्त कार्यालय

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील काही पोलीस अंमलदारांच्या दहा-दहा मिनिटात बदल्या नवीन जागी करून देण्यात आल्या…

चीनकडे भारतीय पंतप्रधानांचा व्हिडिओ? डॉ. स्वामींचा खळबळजनक दावा

1977 पासून राजकीय जीवनाची सुरुवात करणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे वय आज 84 वर्षे आहे.…

सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यांच्या आंबा बागेला सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार

नांदेड(प्रतिनिधी)-बाचोटी ता.कंधार येथील साईप्रसाद उत्तमराव वरपडे यांच्या 16 एकर आंब्याच्या बागेला सलग दुसऱ्या वर्षी सेंद्रीय…

error: Content is protected !!