नांदेडमहत्वाच्या बातम्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या ऍटो चालकाविरुध्द 16 तासात दोषारोपपत्र दाखल Kanthak SuryataleJuly 9, 2025July 9, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर भाग्यनगर पोलीसांनी त्या महिलेची ओळख पटवून तिची तक्रार घेतली…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र राज्यात 10 नवीन आयपीएस अधिकाऱ्यांना उपविभाग Kanthak SuryataleJuly 9, 2025July 9, 2025 तीन जणांना पुन्हा एकदा बदल्या बदलून दिल्या नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने बदलून दिलेल्या बदल्या पुन्हा एकदा बदल्या…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूलचे अनधिकृत स्थलांतर ? Kanthak SuryataleJuly 9, 2025 शाळा परवानगीविना दुसरीकडे नेल्याचा आरोप; बॅनर मदरशावर, शाळा मात्र जुन्याच ठिकाणी सुरू अर्धापूर (प्रतिनिधी) –…
महत्वाच्या बातम्याविश्लेषण ८०% मतदार बाहेर? आयोगाच्या ‘फॅक्ट चेक’ची मागणी तेजस्वी-योगेंद्र यादव यांची Kanthak SuryataleJuly 9, 2025July 9, 2025 “बिहारमध्ये लोकशाही धोक्यात? दोन कोटी मतदारांचा हक्क हिरावला!” बिहार निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची एक…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या अर्धापूर नगरपंचायत प्रशासनाला धूर फवारणीबाबत मुहूर्त मिळेना ! ;संबंधित गुत्तेदाराची धूर फवारणी बाबत टाळाटाळ ? Kanthak SuryataleJuly 9, 2025 अर्धापूर- पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची स्वच्छता आणि नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यात ‘अनुभूती’ राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन, महिलांच्या आर्थिक समावेशनातील भूमिकेवर भर Kanthak SuryataleJuly 9, 2025 मिरामार: –ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (GSRLM) यांच्या संयुक्त…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड येथील किरितिका सी.एम.आता अमरावतीच्या पोलीस उपआयुक्त Kanthak SuryataleJuly 8, 2025July 8, 2025 राज्यातील 8 आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने भारतीय पोलीस सेवेतील आठ अधिकाऱ्यांना समयश्रेणीत पदोन्नती देवून…
महत्वाच्या बातम्याविश्लेषण मिडिया की मर्जी, कीचड की पत्रकारिता?” – अर्णवच्या आक्रमक शैलीवर पुन्हा प्रश्नचिन्ह Kanthak SuryataleJuly 8, 2025July 8, 2025 प्रख्यात की कुख्यात माहित नाही टीव्ही पत्रकार अर्णव गोस्वामी हे त्यांच्या बातम्यांतील आक्रमक शैलीसाठी ओळखले…
महत्वाच्या बातम्याविश्लेषण दुब्याच्या उलट्या बोंबा.. Kanthak SuryataleJuly 8, 2025July 8, 2025 आज सकाळी सकाळी भाजपचे झारखंडमधील एक खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीद्रोहाची बोंब मारली. यावेळी त्यांनी…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या ग्राम पंचायत सदस्य शोभा नवनाथ काकडे यांचे निलंबन रद्द Kanthak SuryataleJuly 8, 2025July 8, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नसरतपुर-हस्सापूर-नवीन हस्सापूर या ग्राम पंचायतीतील सरपंच देविदास विठ्ठलराव सरोदे,…