Category: महत्वाच्या बातम्या

दोन दुचाकीची समोरा-समोर धडक दोन्ही चालकांचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास लोहा-कंधार रस्त्यावर मुखेड फाट्याजवळ दोन दुचाकी एक दुसऱ्यावर आदळून दोन्ही चालकांचा मृत्यू झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.एन.4214 आणि स्कुटी क्रमांक…

मनपाच्या स्थापत्य उपअभियंत्याला दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-28 हजार रुपयंाची लाच स्विकारणाऱ्या महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कार्यरत कंत्राटी स्थापत्य उपअभियंत्याला दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. 15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेत…

लातूर जिल्हा बॉल बॅडमिंटन संघ महाराष्ट्रात प्रथम

* महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये लातूर जिल्ह्याला सुवर्णपदक* चंद्रपूर– येथे दिनांक 12 ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान संपन्न झालेल्या 69 व्या महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप (मुले-मुली) 2025…

मनपाचा स्थापत्य उपअभियंत्याला 30 हजारांची लाच स्विकारल्यानंतर अटक

नांदेड(प्रतिनिधी)-कंत्राटी पध्दतीवर नेमणूकीस असलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील स्थापत्य अभियंता 30 हजारांच्या लाच जाळ्यात अडकला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. दि.15 सप्टेंबर रोजी…

ए.आय.ग्रोंकने भारतीय जनता पार्टीला उघड पाडले

ज्याप्रमाणे पवनपुत्र हनुमान यांनी लंकेत आग लावली होती. त्याप्रमाणे आजच्या ए.आयच्या काळात ग्रोक या ए.आय.ने भारतीय जनता पार्टी , त्यांचा पाळी मिडीया आणि पसरवलेल्या खोट्या आफवांबद्दल ग्रोकने केलेला खुलासा अनेकांच्या…

नांदेड महापालिका प्रभाग रचनेवर आजपर्यंत 139 आक्षेप दाखल 

नांदेड (प्रतिनिधी)–नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी सोमवारी आक्षेपांचा पाऊस पडला. आज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 117 आक्षेप दाखल झाले. आजपर्यंत एकूण 139 आक्षेप दाखल झाले आहेत. नांदेड…

‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर

शेषराव बापूराव मोरे यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ देण्यात येत असतो. सन २०२५ चा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ हा मुखेड…

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल…

राष्ट्रीय लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यात विक्रमी प्रकरणे निकाली

नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व सत्र न्यायालय नांदेडच्या प्रांगणात…

पोलीस अंमलदार बालाजी सातपुते जिवघेणा हल्लाप्रकरणातील सत्य जखमी बालकांच्या जबावरून बाहेर येईल

नांदेड(प्रतिनिधी)-काल दुपारी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचा भाऊ केशव सातपुत यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्यानंतर रात्री 10 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.यामध्ये…

error: Content is protected !!