नांदेड महत्वाच्या बातम्या अपर पोलीस अधिक्षक भोकर यांच्या पथकाने अवैध वाळूवर धाड टाकली November 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड पोलीसांनी अपर पोलीस अधिक्षक यांचे वाचक पोलीस निरिक्षक यांच्यासह अवैध वाळू विरुध्द कार्यवाही करून 43 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोकरच्या अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा पोलीस दलातून एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त November 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नोव्हेंबर महिन्यात नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात सहकुटूंब सन्मान करून निरोप देण्यात आला.…
क्राईम महत्वाच्या बातम्या मरखेल पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक झालेले 74 हजार रुपये परत मिळवून दिले November 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मरखेल पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक झालेले 94 हजार रुपये तक्रारदाराला परत मिळवून दिले. नांदेड पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा फसवणूकीच्या संदर्भाने नागरीकांनी दक्ष राहावे. मौजे टाकळी (ज) ता.देगलूर येथील…
नांदेड महत्वाच्या बातम्या भारतीय संविधान हा भारत देशाचा आत्मा-गुणवंत एच.मिसलवाड November 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जगातील 243 देशाच्या पाठीवर भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ लोकशाही असून भारतातील तळागळातील शेवटच्या माणसासाठी विकासात्मदृष्ट्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व देशाची अखंडता अबाधित ठेवून समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय ही…
नांदेड महत्वाच्या बातम्या कॉंग्रेसच्या जिल्हा संघटकपदी सुभाष काटकांबळे November 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी (उत्तर) पक्षाच्या जिल्हा संघटकपदी सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक सुभाष काटकांबळे यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे…
महत्वाच्या बातम्या प्रियकराच्या प्रेताचे बोट धरून प्रेयसीने कुंकू लावून घेतले November 28, 2025 Kanthak Suryatal सैराटसारखा प्रेमप्रसंग, पण शेवट अधिक वेदनादायक; सक्षम ताटे हत्याप्रकरणातील पाच आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम गौतम ताटे (वय 20) या अनुसूचित समाजाच्या तरुणाच्या हत्येने शहर…
नांदेड महत्वाच्या बातम्या लिंबगाव शिवारात खून करणाऱ्यास आठ वर्षाची सक्तमजुरी November 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लिंबगावजवळच्या रेल्वे रुळांवरील पुलावर एका व्यक्तीचा डोक्यात दगड मारुन खुन करणाऱ्यास दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी. तावशीकर यांनी आठ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील मारेकरी मध्यप्रदेश मधून मजुरी…
क्राईम महत्वाच्या बातम्या सक्षम ताटेचा खून प्रकार म्हणजे अर्धवट “सैराट’ November 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी पहेलवान टी हाऊसजवळ झालेला अनुसूचित जातीच्या युवकाचा खून हा ऑनर किलींग आहे. या प्रकरणात सहा जणांची नावे आरोपी या सदरात आहेत. त्यातील पाच जणांना पोलीसांनी अटक केली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या पालकांनी बालकांना स्क्रीन उपलब्ध करून द्यावा परंतू तो मोठा असाव November 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आजचा अल्फा पिढी विना स्क्रीनच्या राहु शकणार नाही याची जाणिव प्रत्येक पालकाला होणे आवश्यक आहे. काल-परवाच एक प्रकार आम्ही पाहिला त्यामध्ये एक 3-4 वर्षाच्या बालक एका सभागृहामध्ये मोबाईल घेवून आपल्या…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2025-26 चे आयोजन यामध्ये युवक-युवतींचा सहभाग November 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2025-26 चे आयोजन दि.03 ते 04 डिसेंबर,2025 या…