Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड विभागाची तिकीट तपासणी महसूलामध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी;12.59 कोटी महसूल प्राप्त

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये तिकीट तपासणी महसूलामध्ये उल्लेखनीय टप्पा गाठत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे नांदेड (प्रतिनिधी)-आर्थिक वर्ष 2025–26 दरम्यान, रेल्वे गाड्या व स्थानकांवर राबविण्यात…

उदय खंडेरायच्या पथकाने गांजा पकडला  

नांदेड (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ (गांजा) प्रकरणी धडक कारवाई करत सुमारे ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल…

इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 लाखांचा गुटखा जप्त, चार आरोपींवर गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल…

सगरोळी घाटातील वाळू प्रकरण – कारवाई झाली की कारवाईचा अभिनय?

तहसीलदारांचा आदेश पण कागद उपलब्ध नाही बिलोली (प्रतिनिधी)-सगरोळी परिसरातील २६ रेट घाटांवर २१ मार्च रोजी घडलेली घटना आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप…

इराण-इझराइल संघर्ष: क्षेत्रीय भू-राजनीती आणि सैन्य तणावाचे विश्लेषण

तज्ञांनी तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये इराण आणि इझराइल यांच्यात वाढत चाललेल्या सैन्य तणावावर तसेच मध्यपूर्वेतील बदलत्या भू-राजनीतिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या संघर्षाचे परिणाम मध्यपूर्वेतील देशांच्या स्थिरतेवर तसेच…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ: भूशास्त्र संकुलाच्या विद्यार्थ्यांची भरारी; स्पर्धा परीक्षा व संशोधन क्षेत्रात यशाचा डंका

नवीन नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या भूशास्त्र संकुलाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राज्यभर आपला ठसा उमटवला आहे. संकुलातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा…

५० कोटींची नोटीस vs एक यूट्यूबर : सत्याला गप्प बसवण्याचा गडकरी प्रयत्न?

या निमित्ताने अनेकांना पहिल्यांदाच नितीन गडकरी यांच्या व्यावसायिक साम्राज्याबद्दल माहिती मिळत आहे. फोटोमध्ये दिसणारा तरुण म्हणजे तिशीतला दलित यूट्यूबर मुकेश मोहन साधं घर, उडालेल्या भिंतींचा रंग, अत्यंत साधी साधनसामग्री… आणि…

युरियाची कॉम्बो ऑफर : खताच्या नावाखाली शेतकऱ्यांची अधिकृत लूट?

नांदेड (प्रतिनिधी)- गोदावरीचा युरिया आज बाजारात उपलब्ध होणार अशी घोषणा झाली आणि शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. पण प्रत्यक्षात हा दिलासा नसून नव्या प्रकारची कॉम्बो स्कीम असल्याचे चित्र समोर येत आहे.…

डोनाल्ड ट्रम्प जल डमरू मध्य वगळून युद्ध सोडू शकतो 

युद्धभूमीवर बदलतं जग : हॉर्मुजपासून वॉशिंग्टनपर्यंत – महासत्तांचा शतरंज आणि नवा जागतिक संग्राम जग सध्या युद्धाच्या अशा टप्प्यावर उभं आहे जिथे गोळ्या, क्षेपणास्त्रं आणि अर्थव्यवस्था तिन्ही एकाच वेळी लढत आहेत.…

मुंढेंचा धडाका नकोसा झाला? प्रामाणिकपणाचा बुलडोझर धडकल्यावर मंत्रालयानेच ब्रेक मारला!

मुंबई (विशेष प्रतिनिधी)- मंत्रालयाच्या गुळगुळीत कॉरिडॉरमध्ये फाईलपेक्षा सेटिंग जास्त वेगाने फिरते, हे पुन्हा सिद्ध झाले. प्रशासकीय व्यवस्थेच्या गंजलेल्या कुलपांवर हातोडा मारणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांतली तब्बल २४…

error: Content is protected !!