दोषारोपपत्र दाखल करण्याची विहित वेळ अर्धापूर पोलीसांना माहितच नाही ; एनडीपीएस प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दिला डीफॉल्ट बेल
नांदेड(प्रतिनिधी)-फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे कोणताही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास पुर्ण करून विहित वेळेत दोषारोपपत्र दाखल…