नांदेड महत्वाच्या बातम्या ‘आयोग आपल्या दारी’ नांदेड येथे द्वितीय अपीलांचा विशेष अपील निर्गत कार्यक्रम 9 ते 13 मार्च दरम्यान March 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या संकल्पनेतून ‘आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नांदेड येथे द्वितीय अपीलांचा विशेष अपील निर्गत कार्यक्रम 9 ते 13 मार्च 2026 या कालावधीत आयोजित…
नांदेड महत्वाच्या बातम्या २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नांदेड येथे क्रांतिकारी रॅपची दमदार सुरुवात March 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड :– साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनाची भूमिका अधोरेखित करणारे २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यंदाच्या संमेलनाची सुरुवात पारंपरिक भाषणांऐवजी क्रांतिकारी रॅप सादरीकरणाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या आज रंगधूळ! नैसर्गिक रंगांचाच वापर करण्याचे आवाहन March 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड – दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी रंगधुळवड मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरी केली जाते. बाजारात उपलब्ध असणारे विविध प्रकारचे रासायनिक रंग पाहता आणि ते वापरल्याने मानवी शरीरावरील होणारे अपाय लक्षात घेता…
नांदेड महत्वाच्या बातम्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने क्षमा करावी March 1, 2026 Kanthak Suryatal सत्याचा शोध की बदनामीचा कट? – लोहा प्रकरणातील धक्कादायक वास्तव नांदेड (प्रतिनिधी)-लोहा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने अलीकडे मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात फिर्यादीने कंधार न्यायालय येथे शपथपत्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या बार्टी ‘करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअर’ला हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती March 1, 2026 Kanthak Suryatal अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार : महासंचालक सुनील वारे नांदेड – २८ फेब्रुवारी २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने आज…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहर वाहतूक शाखेचा नवा ‘विश्वास’ प्रयोग! March 1, 2026 Kanthak Suryatal अनेक पोलीस निरीक्षक रांगेत असतांना सहायक पोलीस निरीक्षकाला वाहतूक शाखा बहाल नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासनात एक वेगळाच प्रेरणादायी अध्याय लिहिला जात आहे. नियंत्रण कक्षात सात-आठ पोलीस निरीक्षक आपली…
नांदेड महत्वाच्या बातम्या लतिफ पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव February 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक लतिफ इमामखान पठाण शनिवार दिनांक 28 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत झाले. यानिमित्ताने महसूल परिवाराचेवतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांचे हस्ते शाल, भेटवस्तू देऊन पठाण…
नांदेड महत्वाच्या बातम्या सहयोग कॅम्पस मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड – वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यभर “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने मराठी भाषा गौरव…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड – भारताचे महान भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रमण परिणाम’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला. प्रकाशकिरणांचा पदार्थांशी होणारा परस्परसंवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विकिरणाचा अभ्यास हा…
क्राईम नांदेड खंडणी, घरफोडी, जबरी चोरी व १२ लाखांची फसवणूक February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात खंडणी, घरफोडी, जबरी चोरी तसेच आर्थिक फसवणुकीच्या विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात…