Category: नांदेड

भाग्यनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार गजाजन किडे मुख्यालयात जमा 

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या काही पोलिसांविरुद्ध प्राप्त झालेल्या अर्जांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलिसांना पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमागील नेमकी कारणे अधिकृतरीत्या स्पष्ट…

सोनू कल्याणकर खून प्रकरणात गोलू मंगनाळेच्या आई सह पाच जणांना पोलीस कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी) – श्रीनगर परिसरात 6 एप्रिल रोजी घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून तुरुंगात असलेल्या आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने नव्याने अटक करण्यात आलेल्या…

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न

नांदेड – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सामाजिक समता सप्ताह 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषगांने आज…

नांदेडच्या नंदगिरी किल्ल्याच्या विकासासाठी निधी देण्यात यावा;अंदाज समितीच्या बैठकीत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सूचना

नांदेड – नांदेड जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव असलेल्या नंदगिरी किल्ल्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी सूचना अंदाज समितीचे सदस्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अंदाज समितीच्या बैठकीत शुक्रवारी…

दहशत मिरवणुकीतून नाही, व्यक्तिमत्त्वातून !  

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड पोलिसांनी आरोपींना पकडून रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडिओ प्रसिद्धीसाठी पुढे आला आणि समाजाला जणू एक नवीन “शैक्षणिक प्रयोग” पाहायला मिळाला. हा प्रयोग गुन्हेगारीविरोधी कारवाईचा कमी आणि प्रात्यक्षिक वर्गाचा जास्त वाटतो.…

भारतात अनिर्बंध खाजगीकरणामुळे उच्च शिक्षण धोक्यात

राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत डॉ. दिलीप चव्हाण यांचे प्रतिपादन; चौथी राज्यस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न नांदेड- नवीन आर्थिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर शिक्षण क्षेत्र हे अधिक खुलेपणाने बाजाराशी जोडले गेले आणि विशेषतः उच्च…

अंधाराशी रोजची झुंज ..

कधी झोप उघडण्यापूर्वीच निघून जाते, कधी दुपारी-संध्याकाळीही गायब होते… कधी मध्यरात्री अंधाराची साथ देते, तर कधी संपूर्ण रात्र तारे मोजायला लावते… लहान मुले अंधाराला घाबरून रडू लागतात, ज्येष्ठ नागरिक बेचैन…

आरपीएफ व जीआरपीची संयुक्त कारवाई – चोरीस गेलेले लाखो रुपयांचे  सोन्या-चांदीचे दागिने जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत आरपीएफ नांदेड व लोहमार्ग पोलीस / नांदेड यांच्या संयुक्त पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई करत उच्च मूल्याच्या चेन स्नॅचिंगसह चार…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्या -बंटी लांडगे

नांदेड (प्रतिनिधी)-भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नांदेड शहरातही विविध भागांमधून आकर्षक देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व डीजेसह भव्य मिरवणुका आयोजित…

नांदेड जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; विविध स्पर्धा संपन्न

नांदेड -डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व लघुनाट्य स्पर्धा उत्साहात पार पडल्या.…

error: Content is protected !!