Category: नांदेड

विमानतळ पोलीसांनी 12 चोरीच्या मोटारी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या बांधकामावरुन पाण्याच्या मोटारी चोरणारा एक चोरटा विमानतळ पोलीसांनी पकडला असून त्याच्याकडून 12 मोटारी पोलीसांनी जप्त केल्या आहेत. आनंदनगर भागात अजित रामचंद्र जाधव यांचे भुखंड क्रमांक 68 वर दोन मजली…

आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

हभप समाधान महाराज यांचे कीर्तन , रक्तदान, नेत्ररोग तपासणी आणि शिशु बालगृहात अन्नदान होणार नांदेड – नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष, लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एक…

जिल्हा न्यायालय नांदेड येथे नांदेड अभिवक्ता संघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जंयती साजरी

नांदेड, (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा न्यायालय येथे अभिवक्ता संघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. उमेश मेगदे,प्रमुख पाहुणे जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड.रणजित देशमुख,प्रमुख वक्ते अँड.कपाळे यांनी…

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीची अद्ययावत तयारी

*जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतली आढावा बैठक* नांदेड – 16- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेची मतमोजणी 4 जून 2024 रोजी शासकीय…

पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वातंत्र्यविर सावरकरांना अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-28 मे स्वातंत्रविर विनायक दामोधर सावरकर यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वातंत्र्यविर सावरकरांना अभिवादन करण्यात आले. 28 मे हा भारतीय स्वातंत्र्यात महत्वाची भुमिका निभावणारे स्वतंत्रता सेनानी विनायक दामोधर सावरकर यांचा…

पत्रकार धनंजय सोळुंके यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.प्रमोद दुथडे फाऊंडेशन च्यावतीने नांदेड येथील मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे ब्युरो प्रमुख धनंजय सोळुंके यांना शांतीदुत जीवन पुरस्कार-2024 जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळ्याचा कार्यक्रम…

पत्रकार भूखंड घोटाळ्यात आणखी एका भूखंडाची विक्री;तेथे तयार होणार आता ‘तांडा’

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेची अर्थात नांदेडच्या जनतेची दोन एकर जागा हडपून त्यातून लाखों रुपये कमाई करणाऱ्या बेघर पत्रकारांपैकी एकाने नुकताच आपला भूखंड ‘ लाखो रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक…

रुग्णांच्या उपचारासाठी निधी उपलब्ध करून देऊ- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध विषयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा नांदेड :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधी, ऑक्सीजन, सर्जिकल साहित्य…

10 लाख 61 हजारांचा चोरीचा मुद्देमाल इतवारा उपविभागाने जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-दोन दरोड्याच्या गुन्ह्यातील साहित्य आणि तो गुन्हा करण्यासााठी वापरलेल्या दुचाकी गाड्याा असा एकूण 10 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने जप्त करून चांगली कार्यवाही…

समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणात दोन जणांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणातील दोन आरोपींना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.22 मे रोजी अंबिकानगर नांदेड येथे समिर सुधाकर येवतीकर यांचे प्रेत सापडले. त्यांनी स्वत: गळफास…

error: Content is protected !!