Category: नांदेड

पोलीस अधिक्षक कार्यालयात राजर्षी शाहु महाराज जन्मोत्सव साजरा

अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या शपथेचे सामुहिक वाचन नांदेड,(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात राजश्री शाहु महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करून अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली. आज 26 जून राजर्षी शाहु…

आत्महत्याग्रस्त कुटुंबाना जिल्‍हाधिकाऱ्यांच्याहस्ते कृषि निविष्ठा सामुग्रीचे वाटप

नांदेड- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषि निविष्ठा सामुग्रीचे (क्रिटीकल इनपुट किट) चे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले.…

शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 30 जून अखेरची तारीख: -अभिजीत राऊत

*राज्यस्तरीय खरीप बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश* *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा राज्यस्तरीय आढावा* नांदेड :-नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील नुकसान भरपाई, मदत व प्रलंबित सर्व प्रकरणे

सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचे निर्देश

नांदेड :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून दरवर्षी “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जून 2024 रोजी “सामाजिक न्याय दिन” साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधीत…

सावकारी संदर्भात तक्रार असल्यास पोलीसांशी संपर्क साधा-श्रीकृष्ण कोकाटे

बुडीत कर्ज बॅंके विक्री करतात; खाजगी माणुस वसुली करतात नांदेड(प्रतिनिधी)-सावकारी व्यवसायाबद्दल तो व्यवसाय कायदेशीर असो, बेकायदेशीर असो किंवा बॅंकेचा असो यात बरेच घोळ असतात. तेंव्हा सावकारी बद्दल नांदेड जिल्ह्यातील कोणालाही…

पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सत्कार

नांदेड -पद्मशाली समाज बांधवांना विनंती करण्यात येते की दिनांक 7जुलै 2024 वार रविवार रोजी शुभारंभ मंगलकार्यालय, ITI परिसर लेबर कॉलनी नांदेड येथे महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे प्रतिवर्ष प्रमाणे (वर्ष…

गुन्ह्यात अटक करण्यासाठी नवीन एसओपी

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय संसदेने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 हा अधिनियम निर्गमित केला असून त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून होणार आहे. या प्रक्रियेतील कलम 35 नुसार एखाद्याला अटक करतांना काय प्रमाणित…

जिल्हा परिषद सीईओ मिनल करणवाल यांनी हातात घेतली केरसुणी

नांदेड,(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करणवाल यांनी आज अंगारक संकट चतुर्थीच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सर्व परिसरामध्ये स्वच्छता मोहिम राबवली. मिनल करणवाल यांनी स्वत: आपल्या हातात झाडू घेवून आरोग्य विभागाच्या कक्षात साफसफाई…

40 तोळे सोने आणि 22 लाख रुपये रोख रक्कमेचा दरोडा टाकणारे सहा जण नऊ दिवसात जेरबंद

75 टक्के ऐवजाची जप्ती ; स्था.गु.शा.ची कार्यवाही नांदेड(प्रतिनिधी)-15 जून रोजी कौठा ता.कंधार येथे दरोडा टाकून 40.7 तोळे सोन्याचे दागिणे आणि 22 लाख रुपये रोख रक्कम लुटणाऱ्या सहा गुन्हेगारांना नांदेडच्या स्थानिक…

जनतेतील कोणाला तरी खड्‌ड्यांची लाज वाटली आणि लावला बोर्ड

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अनेक ठिकाणी मल्लनिस्सारण पाईप टाकल्यानंतर त्या ठिकाणी झालेले खड्डे बुजवले नाहीत. त्या खड्यांमुळे झालेल्या अपघाताला पाहुन जनतेतीलच एका माणसाने त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाचा पुस्टा उभा करून वाहन…

error: Content is protected !!