Category: नांदेड

कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी 10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड या कार्यालयासाठी सहा महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदाची भरती (शिपाई पदासाठी कामवाटप) करावयाची आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी नोंदणी प्रमाणपत्र…

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

नांदेड :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती साठी माहे जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून…

बांबू लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची : जिल्हाधिकारी

· बांबू लागवडीमुळे आर्थिक फायद्यांसह पर्यावरणाचे होईल रक्षण व संवर्धन · जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नांदेड- बांबू जगातील सगळयात वेगाने वाढणारी व एक बहुपयोगी वनस्पती आहे. मानवी…

आज पहिल्यांदा नांदेडहून स्टार एअर विमानाने पुण्यासाठी केले उड्डाण

नांदेड(प्रतिनिधी)-स्टार एअर कंपनीचे विमान आज पहिल्यांदा नांदेड-पुणे या प्रवासासाठी उंच उडाले. 55 मिनिटांमध्ये या विमानाने पुणे गाठले. हे विमान नागपूर-नांदेड-पुणे असे जाते आणि पुन्हा परत पुणे-नांदेड-नागपूर असे उड्डाण भरते. आज…

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आणि त्यांची पत्नी अडकले 62 लाखांच्या अपसंपदेत

नांदेड(प्रतिनिधी)-उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक 19 मुदखेड येथील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आणि त्यांची पत्नी अपसंपदेच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या कायदेशीर तुलनेत 61 लाख 23 हजार 779 रुपयांची अपसंपदा जमवल्याप्रकरणी…

तहसीलदार बोथीकर सुट्टीवर विभागीय चौकशी सुरू असलेले संजय वारकडच तहसीलदार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तहसील कार्यालयात तहसीलदारांची आदलाबदली हा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. ज्या तहसीलदाराची कायम नियुक्ती नांदेड तहसीलदार म्हणून आहे. ते बहुतांश दिवशी सुट्टीवर आहेत आणि ज्यांची नियुक्तीच नाही असे…

स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन

नांदेड,(प्रतिनिधी)-अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक महासंघ पुणेशी सलग्न असलेल्या नांदेड शाखेने आज तहसील कार्यालयासमोर आज आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य संघटनेेने…

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यान

नांदेड- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन…

भाजपाला काँग्रेसचे माणस मारायचे आहेत जगवायचे नाहीत-सुर्यकांताताई पाटील

नांदेड(प्रतिनिधी)-रागाच्या भरात मी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला पण दहा वर्षात भाजपाकडे काही मागितल नाही कि कोणती निवडणुकही लढवली नाही. पण भारतीय जनता पार्टीला मात्र कॉंगे्रसची माणसे मारायची आहेत.…

वंचितकडून नांदेड उत्तर विधानसभेसाठी ऍड.यशोनिल मोगले इच्छूक

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यातच नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून ऍड.यशोनिल मोगले…

error: Content is protected !!