Category: नांदेड

वर्षपुर्तीनिमित्त मिळालेले शालेय साहित्य मिनल करणवाल यांनी उमरीच्या शाळेत वाटप केले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आपल्या सेवेचे एक वर्ष पुर्ण केले. त्या संदर्भाने त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांनी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणण्याऐवज शालेय साहित्य आणावे अशी सुचना केली…

होमगार्डमध्ये सेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांनी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील गृहरक्षक दलात असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी प्रसिध्दी पत्रक जाहीर केले असून 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.…

कंधारच्या पोलीस उपअधिक्षक पदी डॉ.अश्र्विनी जगताप

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांना कंधार पोलीस उपविभागात पोलीस उपविभागीय अधिकारी या पदावर पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश…

पोलीस अधीक्षक कार्यालयात लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. 23 जुलै हा दिवस भारतीय स्वातंत्र्यातील महापुरूष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस…

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.40 मि.मी. पाऊस

नांदेड- जिल्ह्यात सोमवार 22 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 361.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवार 22 जुलै रोजी…

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

· या आर्थिक वर्षासाठी 628 शेततळयाचा लक्षांक प्राप्त नांदेड:- राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत 29 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या…

पोलीस पाटलाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस निरिक्षकावर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-पेवा ता.हदगाव येथील पोलीस पाटलाने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी हदगावचे पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हदगाव पोलीस ठाण्यात नवीन पोलीस…

बिना दर्जा, क्षमता नसलेल्या मटेरियलने मनपाने नांदेड शहरातील काही खड्डे बुजवून दाखवले आपले काम

नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत कर्तव्यदक्ष महानगरपालिका प्रशासनाने बोटावर थुका लावून त्याची दिशा बदलण्याचा प्रकार करत शहरातील काही खड्‌ड्यांमध्ये सिमेंट आणि वाळू टाकून आम्ही किती त्वरीत काम करतो हे दाखविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला आहे.…

आरएसएसमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सदस्य होवू शकतात

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत आता शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सदस्य होवू शकतात. भारत सरकारच्या पेन्शन डिपार्टमेंट विभागातील उपसचिव विमल यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या पत्रानंतर दिसते आहे. सन 1966, 1970…

पोलीस अधिकाऱ्याच्या जचाला कंटाळून पोलीस पाटलाची आत्महत्या

हदगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील पेवा येथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ करून गावातील ग्राम पंचायत कार्यालयाच्या छताला गळफास घेवून…

error: Content is protected !!