नांदेड विष्णूपुरी धरणाचे १० गेट उघडले September 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड-जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहे.याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात…
नांदेड नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन गेट उघडले September 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शनिवारच्या मध्यरात्रीपासून पावसाने सुरूवात केली आणि रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप चालूच होती. जिल्ह्यातील अनेक भागातील नदी नाल्याने पुर आल्याने शेतकऱ्यांसह अनेकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर विष्णुपूरी…
नांदेड इतवारा पोलिसांनी एका युवकाकडून दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे पकडली September 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- शहरात एक 19 वर्षीय युवक दोन गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने 31 ऑगस्ट रोजी त्या युवकाला पकडले. त्याच्याकडून दोन अग्निशस्त्र अर्थात…
नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा September 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला…
नांदेड कृष्णुर धान्य घोटाळ्यानंतर आता अंगणवाडीतील बालकांचा खाऊ काळ्या बाजारात..! September 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड -नांदेड जिल्ह्यात कृष्णुर धान्य घोटाळ्यानंतर आता महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रावरील गरोदर माता आणि लहान मुलांना वाटप करण्यात येणारा आहार थेट खाजगी गोदामात…
नांदेड विधानसभेसाठी ईव्हीएम मतदान यंत्रे तयार August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार यंत्रांची तपासणी करून ते मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहेत. दिनांक 1 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024 या दरम्यान मतदान यंत्रे तयार करण्याचे…
नांदेड विधानसभेसाठी जिल्हयात 27.51 लक्ष मतदार August 31, 2024 Kanthak Suryatal मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणानंतर 30 हजार मतदार वाढले नांदेड, दि. 31 ऑगस्ट : 20 ऑगस्टपर्यंतच्या मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 30 हजार 218 मतदारांची…
नांदेड ज्येष्ठ उपासिका शाहूबाई क्षीरसागर यांचे निधन August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड -येथील वरिष्ठ पत्रकार तथा होमगार्डचे तालुका कमाडंन्ट प्रकाश कांबळे यांच्या आजी श्रीमती शाहूबाई होनाजी क्षीरसागर यांचे आज दि.31 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 4 वाजता अकोला येथे दिर्घ आजाराने निधन…
नांदेड टायनी एंजल्स प्री-प्रायमरी शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड -टायनी एंजल्स प्री-प्रायमरी, वामननगर (इंग्रजी) शाळेमध्ये गाकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संध्या देवेंद्र जोशी यांनी चिमुकल्या बालगोपालांचे भरभरून कौतुक केले. एलकेजी व यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी…
नांदेड विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून भाग्यनगर पोलीसांनी 12 तासात चोरीचा ऐवज जप्त केला August 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालकाला पकडून भाग्यनगर पोलीसांनी त्याच्या ताब्यात चोरी केलेले सोन्याचे दोन पेंडल, 16 सोन्याचे मनी, एक सोन्याची चैन आणि एक घडी यासह दोन महागडे मोबाईल जप्त केले आहेत. जनसंपर्क…