नांदेड महामाहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी संपूर्ण भारतासाठी सुख मागितले September 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या महामाहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सचखंड श्री.हजुर साहिब दरबारात दर्शन घेवून संपूर्ण भारताच्या सुखाची कामना केली. यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी.…
नांदेड कत्तलीसाठी जाणारे 17 बैल भाग्यनगर पोलीसांनी पकडले September 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी भवानी चौकात एका चार चाकी वाहनामध्ये कोंबून कत्तलीसाठी जाणारे 17 गोवंश जातीचे बैल हे पशुधन जप्त केले आहे. चार जणांविरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी…
नांदेड लाच प्रकरणातील सेवानिवृत्तीनंतर पोलीस निरिक्षक उत्तम मुंडेंची मुक्तता September 4, 2024 Kanthak Suryatal कंधार(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये 25 हजारांची लाच स्विकारली या आरोपाखाली सध्या सेवानिवृत्त असलेले आणि तत्कालीन कंधारचे पोलीस निरिक्षक उत्तम सिताराम मुंडे आणि त्यांच्यासोबतच्या दुसऱ्या खाजगी व्यक्तीला कंधार येथील विशेष न्यायाधीश एम.एन.…
नांदेड वडगिर ता.मुखेड येथे हनुमान मंदिराची दानपेटी फोडली September 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-2 स्पटेंबर रोजी मध्यरात्री 11 ते 3 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेदरम्यान मौजे वडगिर येथील हनुमान मंदिराची दान पेटी फोडून चोरट्यांनी 6 हजार 300 रुपये चोरून नेले आहेत. चोरटे पळून जातांना…
नांदेड शेतकऱ्यांनो सावधान राहा-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार September 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्या झालेल्या अतिवृष्टीनंतर शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विमा या बाबत लवकरात लवकर मदत करण्याचे आश्र्वासन दिले आहे. या पार्श्र्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते. त्यानुसार शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक…
नांदेड तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भेट देऊन उद्या घेणार दर्शन September 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवार 4 सप्टेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. सायं 5.15 वा. नांदेड येथील सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देऊन…
नांदेड शिक्षकच निघाला भक्षक; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भाग्यनगर पोलीसात गुन्हा दाखल September 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या पाल्यांना शिक्षण मिळावे म्हणून खेडेगावातील पालक आपल्या पाल्यांना येथे वस्तीगृहात किंवा खाजगी खोली घेवून राहण्याची सोय करतात. सध्याच्या काळात शिकवणी (क्लासेस) हा धंदा पण मोठा झाला आहे…
नांदेड अंकुर हॉस्पीटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी September 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गर्भातील बाळाची योग्य वाढ होत नाही म्हणून गर्भपात करतांना डॉक्टरांच्या चुकीने माझी पत्नी कोमामध्ये गेली, माझे बाळ गेले, पुढील खर्च 31 लाख रुपये लागला या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा असा…
नांदेड नांदेड जिल्ह्यातील 633 पोलीस अंमलदारांना नवीन नियुक्त्या September 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या सन 2024 मधील सर्वसाधारण बदल्या जाहीर करतानंा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी एकूण संख्येचे जवळपास 20 टक्के पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांच्या यादीमध्ये…
नांदेड इसापूर धरण सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद September 2, 2024 Kanthak Suryatal • *नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये* नांदेड :- इसापुर धरणाच्या मंजुर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार (आरओएस) 1 ते 15 सप्टेंबर या कालावधी मध्ये 75 टक्के विश्वास अहर्तेनुसार इसापुर धरणाची पाणी पतळी…