Category: नांदेड

न्यायालयाच्या आदेशाने फसवणूकीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयाने आदेश दिल्यानंतर भाग्यनगर पोलीसांनी 3 जणांविरुध्द 10 लाख 25 हजार 925 रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. गंगाधर विश्र्वनाथ देलमाडे रा.कुरूंदा ता.वसमत जि.हिंगोली यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार दि.5…

विष्णुपूरी प्रकल्पाच्या प्रतिबंधीत क्षेत्रात काही निवडकांना प्रवेश आणि इतरांना बंदी

नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आजच्या परिस्थितीतील अनेक युवकांनी एवढा मोठा पाऊस पाहिलेला नव्हता. विष्णुपूरी धरण 100 टक्के भरलेले होते. त्यातील 18 दरवाजे उघडले…

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्री गणेशाचे आगमन

नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आज नांदेड शहरात आणि जिल्ह्यात श्री गणेशाचे आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती खाजगी गणपती घेवून जातांना लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.…

खून अहमदपुरमध्ये आणि प्रेत दुचाकीवर बांधून नांदेडला आणले; गोदावरी नदीत फेकले

नांदेड(प्रतिनिधी)-अहमदपुर येथे खून करून ते प्रेत दुचाकीला बांधून नांदेडला आणून जुन्यापुलावरून गोदावरी नदीत फेकणाऱ्या एकाला जनतेने पकडले आहे. वृत्तलिहिपर्यंत पाण्यात फेकलेले प्रेत सापडले नाही. पण प्रेत फेकणारा नांदेड ग्रामीण पोलीसांच्या…

इतर धर्माबद्दल आदर बाळगावा – भदंत पंयाबोधी थेरो 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता कमिटीची बैठक संपन्न नांदेड – सण उत्सवाच्या काळात शांतता अबाधित राहील यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. समाजमन कलुषित होणार नाही याचीही दक्षता आपण समाजाचा एक जबाबदार…

‘दक्ष ‘ परिषदेत नांदेडचे किशोर कुऱ्हे सन्मानित

आपत्ती व्यवस्थापन कार्याचा गौरव नांदेड-आपत्ती व्यवस्थापनामध्ये आणीबाणीच्या वेळी योग्य निर्णय घेऊन तात्काळ प्रतिसादाच्या सेवेसाठी नांदेडचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांना संभाजीनगर येथे सन्मानित करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन, मदत…

युवतीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणारा ऍटो चालक 14 दिवस न्यायालयीन कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या महाविद्यालयानंतर घरी जाणाऱ्या 20 वर्षीय युवतीला बळजबरी पळून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऍटो चालकाला विरोध करत युवतीने भरधाव वेगातील ऍटोतून बाहेर उडी मारली, ती जखमी झाली, जनतेने पकडल्यानंतर त्या युवकाविरुध्द…

गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत साजरे करा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

शांतता समितीची बैठक ;उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन एक गाव एक गणपती संकल्पना, ध्वनी प्रदूषण मुक्त उत्सव राबविण्यावर भर दयावा नांदेड :- गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही…

बंटी लांडगे यांच्याकडून पुरग्रस्तांना अन्नदान

नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीपात्राजवळ असलेल्या देगावचाळ परिसरातील अनेक नागरिकांचे पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. येथील पुरग्रस्तांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्याकडून अन्नदान वाटप करण्यात आले.…

महामाहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी संपूर्ण भारतासाठी सुख मागितले

नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या महामाहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सचखंड श्री.हजुर साहिब दरबारात दर्शन घेवून संपूर्ण भारताच्या सुखाची कामना केली. यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी.…

You missed

error: Content is protected !!