Category: नांदेड

ध्वनीक्षेपकाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त करण्यास मनाई

नांदेड :- जिल्‍हाधिकारी कार्यालय व शासकीय दवाखानाच्‍या भोवतालच्‍या 100 मिटर परिसरात ढोल, ताशा, डॉल्‍बी सिस्‍टीम इत्‍यादी कर्णकर्कश वाद्य वाजविण्‍यास तसेच सभेसाठी, भाषणासाठी व इतर प्रयोजनासाठी ध्‍वनीवर्धक, ध्‍वनीक्षेपक यांचा वापर हा…

बाल लैंगिक शोषणावरील मूलभूत समुपदेशन व परिणाम या विषयावरील प्रशिक्षण संपन्न

नांदेड – प्रत्येक बालकाला सुरक्षितता मिळाली पाहिजे. बालकांच्या काळजी व संरक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या हेतूने नांदेड शहरामध्ये अर्पण फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने दिनांक 4 व 5 सप्टेंबर या कालावधीत…

होमगार्ड नोंदणीबाबत उमेदवारांना सूचना

नांदेड – नांदेड जिल्हयातील होमगार्ड अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आली…

स्थानिक गुन्हा शाखेने 35 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील पथकाने 8 सप्टेंबर रोजी देगलूर नाका परिसरातील एका ठिकाणी छापा टाकून 34 हजार 650 रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केला गुटखा जप्त करून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.…

पाराशर स्वामी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

नांदेड, (प्रतिनिधी)-पूर्णा येथील विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूलचे मराठी विषयाचे सहशिक्षक पाराशर शंकरराव स्वामी यांना अविष्कार फाउंडेशन ऑफ इंडिया (एनजीओ) कोल्हापूर यांच्यातर्फे यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वामी…

कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेने वाचवला प्रवाशाचा प्राण

नांदेड:- नांदेड रेल्वे स्थानकावरील कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेमुळे पलॉटफॉर्म क्रमांक 1 वरील धाव पट्टी वरून निघालेल्या धावत्या जलदगती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नांत असताना सदरील प्रवाशाचा तोल ढासळला व प्लॉट…

कल्याणकर आणि गोरठेकरांसह सात जुगार खेळत होते अंदर-बाहर

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावडे रेसिडेन्सी तरोडा(खु) या हॉटेलमध्ये छापा मारून पोलीसंानी 22 हजार 590 रुपये रोख रक्कम आणि एक कार, एक ऍटो, पाच दुचाकी असा सर्व मिळून 10 लाख…

श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध 

नांदेड- जिल्ह्यात श्री गणेश उत्सव 7 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत डॉल्बी सिस्टीम मालक, चालक, इतर कोणत्याही व्यक्तीस डॉल्बी सिस्टीम वापरात / चालविण्यास भारतीय सुरक्षा संहिता 2023 चे कलम…

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा दौरा

नांदेड -राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता राज्यराणी…

सुरक्षा साधनांसाठी महावितरण कर्मचाऱ्यांची द्वारसभा

नांदेड- महावितरण मधील लाईन्स स्टाफ कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्यात यावी या मागणीसाठी 6 सप्टेंबर रोजी ईएलए संघटनेच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वार सभा घेण्यात आली. नांदेड महावितरण कार्यालयास लाईनमनच्या सुरक्षेच्या…

You missed

error: Content is protected !!