नांदेड महत्वाच्या बातम्या अनैतिक संबंधातून खून दोघांना अटक ;पिंपळढव आंबाडी शिवारातील प्रेत September 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पिंपळढव-आंबाडी घाटाच्या शिवारात सापडलेल्या अनोळखी, जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचा गुंता पोलीसांनी उकलून काढला आहे आणि त्या व्यक्तीला मारुन त्याचा खून करणाऱ्या तेलंगणातील दोघांना ताब्यात घेतले आहे. दि.7 सप्टेंबर रोजी पहाटे पिंपळढव…
नांदेड नांदेडला लागलेल्या गद्दारीचा डाग पुसून काढा-खा.संजय राऊत September 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडला लागलेला गद्दारांचा डाग पुसून काढा असा सल्ला शिवसेना उध्दव गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला. या अगोदर विमानतळावर गेलेल्या शिवसैनिकांना पोलीसांनी आत जावू दिले नाही. तसेच खा.नागेश पाटील…
नांदेड चोर महिलेला भाग्यनगर पोलीसांनी काही तासातच पकडले September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक तोडून पळणाऱ्या एक महिला आणि एक विधीसंर्षग्रस्त भाग्यनगर पोलीसांनी काही तासातच अटक करून चोरीला गेलेले 7 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पदक त्यांच्याकडून जप्त केले…
नांदेड गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्या पकडल्या September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बेकायदेशीररित्या नशा निर्माण करणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्याविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ या अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार प्रदीप संभाजी गर्दनमारे यांनी दिलेल्या…
नांदेड जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यानेच जल जीवन मिशनच्या 7 लाखाचा अपहार केला September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उपअभियंत्यानेच जलजीवन मिशन कार्यक्रमाचे 7 लाख रुपये स्वत:साठीच वापरून केलेला एक अपहार उघडकीस आला आहे. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नांदेड येथील अमोल शिवाजीराव पाटील यांनी दिलेल्या…
नांदेड ज्येष्ठांनो, चला तीर्थ दर्शनाला ! मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन September 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड : -राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तीसाठी राज्य शासनाने भारतातील तोर्थक्षेत्रांना यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. योजनेचे नाव आहे “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन…
नांदेड 5 टक्के सेस दिव्यांग कल्याण पुनर्वसन योजनेच्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे September 10, 2024 Kanthak Suryatal दिव्यांगांनी कोणाशी आर्थिक व्यवहार करू नये नांदेड – नांदेड जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 5 टक्के सेस दिव्यांग कल्याण व पुनर्वसन योजनेसाठी पात्र झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची यादी जिल्हयातील सर्व…
नांदेड जिल्हा रुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा September 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर…
नांदेड माजी सैनिक अशोक तुकाराम सोनाळे यांचे दुःखद निधन;उद्या अंत्ययात्रा September 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील गोविंद नगर येथील रहिवासी माजी सैनिक अशोक तुकाराम सोनाळे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले आहे. अशोक सोनाळे हे भारतीय सैन्यात होते. आज दुपारच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने…
नांदेड जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात येणार- सीईओ मीनल करनवाल September 10, 2024 Kanthak Suryatal स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या थीमअंतर्गत विशेष उपक्रमांचे आयोजन नांदेड,:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने १७ सप्टेंबर ते…