Category: नांदेड

रस्त्यावरील झाडांच्या चुकीच्या कापणीमुळे वाद

नांदेड(प्रतिनिधी)-आज शहरात लंगर साहिब गुरुद्वाराच्यावतीने लावण्यात आलेल्या झाडांची कापणी करतांना लंगर साहिबजी प्रतिनिधीने यावर आपेक्ष घेत चुकीने तोडणी करू नका. जेथे आवश्यक आहे तेथे जरुर तोडणी करा असा मुद्दा उपस्थित…

पोलीस अधिक्षक कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-आज 17 सप्टेंबर रोजी प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात ध्वजारोहणानंतर प्रबोधनकार ठाकरे…

“वात्सल्य” योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचा सहभाग राहणार

• *18 सप्टेंबरला नांदेडची मुले अर्थमंत्र्यांना थेट ऐकणार* नांदेड:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात 18 सप्टेंबर रोजी होत आहे.…

परवानानगर गणेश मंडळाच्या विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)-येथील परवानानगर गणेश मंडळाच्याावतीने आज विविध स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांनी आयोजित केलेल्या या स्पर्धामध्ये रांगोळी, चमचा लिंबू शर्यत, संगीत खुर्ची आणि दोरी उड्या आदी स्पर्धांचा समावेश होता. रांगोळी स्पर्धेचे पहिले…

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड…

स्थानिक गुन्हा शाखेने चोरीच्या 11 दुचाकी जप्त केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका चोरट्याला पकडून चोरीच्या 11 दुचाकी गाड्या किंमत 4 लाख 60 हजार रुपयांच्या जप्त केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात बऱ्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक दुचाकी गाड्या चोरीचे…

श्री गणेश विसर्जनानिमित्त वाहतुक मार्गात बदल; जनतेने उद्याचा प्रवास नियोजित करा-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या श्री.गणेश विसर्जनाच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस विभागाने शहरातील बरेच रस्ते बंद केले आहेत आणि त्यांना पर्यायी मार्ग दिले आहेत. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, उद्याचा प्रवास वाहतुकीसाठी…

स्थानिक गुन्हा शाखेने मोबाईल टावरमधील कार्ड चोरणारे दोन जण पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांनी एअरटेल कंपनीचे चोरलेले सहा कार्ड पकडले आहेत. या साहित्याची किंमत 1 लाख रुपये आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक…

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संघर्षागाथा १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर  

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती मुंबई-भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं तरी मराठवाडा निजामाच्या विळख्यातून मुक्त झाला नव्हता. मराठवाड्यातील जनतेने त्यासाठी उभारलेल्या अभूतपूर्व लढ्याला अखेर यश येऊन…

ईद-ए-मिलाद सणानिमित्त 16 सप्टेंबरची सुटी कायम  

नांदेड:- मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजीची सार्वजनिक सुटी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी कायम ठेवली आहे. यासंदर्भात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत…

error: Content is protected !!