Category: नांदेड

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार 31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन नांदेड: -राज्य शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे…

मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या आरोग्य शिबीरास पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद

नांदेड (प्रतिनिधी)- मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड च्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात…

नमुना क्रमांक 8 देण्यासाठी ग्रामसेवक अडकला 3 हजार 500 च्या लाच जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत मौजे औराळा ता.कंधार येथील ग्रामसेवकाने एका शेतकऱ्याकडून गाव नमुना क्रमांक 8 देण्यासाठी 3 हजार 500 रुपयांची लाच स्विकारल्यानंतर त्याला ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द पोलीस ठाणे कंधार येथे गुन्हा दाखल…

पत्नीचा खून करणाऱ्या पोलीसाला तिन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या पत्नीचा खून करणाऱ्या पोलीस अंमलदाराला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवस अर्थात 22 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि .17 सप्टेंबर रोजी सर्वत्र श्रीगणेश विसर्जनाची धुम सुरू असतांना…

मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो-माधव आटकोरे

नांदेड -अवयवदान हे श्रेष्ठ दान असून मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो.तसेच पर्यावरण संवर्धनासाठी ही चळवळ उपयुक्त असून यात नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत देहदान चळवळीचे नांदेड येथील प्रणेते…

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा विधानसभा निवडणुकीत वचपा काढणार – प्रा. राजू सोनसळे

नांदेड (प्रतिनिधि)-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात सन 1967 मध्ये काँग्रेसने षडयंत्र रचून पराभव केला होता . या पराभवाचा येत्या विधानसभा निवडणुकीत वचपा काढून…

उद्या 19 सप्टेंबरचा प्रवास जनतेने पर्यायी मार्गाने करावा-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)- उद्या गुरूवार दि. 19 सप्टेंबर रोजी नांदेड शहरातून ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने निघणाऱ्या मिरवणूकीसंदर्भात पोलीसांनी काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत आणि पर्यायी मार्ग सुचविले आहेत. जनतेने उद्याचा प्रवास बंद असलेल्या…

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला जुगार आणि अवैध दारूवर कार्यवाही; 7 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड,(प्रतिनिधी)- अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, (Operation flush out) अंतर्गत गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला जास्तीत जास्त अवैध धंद्यावर कारवाया करण्याकरीता सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधीकारी यांना आदेश दिले होते. त्या…

गणपती बापा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात श्रीगणेश विसर्जन

नांदेड(प्रतिनिधी)-आज भाद्रपद चतुर्थदशीच्या दिवशी शहरात व जिल्ह्यात अत्यंत उत्साहात गणपती बापा मोरया पुढच्यावर्षी लवकर या या गजरात गणपती विसर्जन करण्यात आले. शहरात इतवारा, नगीनाघाट, गोवर्धनघाट आदी ठिकाणी कृतिम तलाव तयार…

जिल्ह्यातील निसर्गाच्या आपत्तीसाठी शासन मदत करण्यात तत्पर-ना.गिरीश महाजन

76 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यामध्ये काही दिवसांपुर्वी निसर्गाने दिलेला त्रास लवकरात लवकर कसा संपविता येईल यासाठी महाराष्ट्र शासन कटीबध्द असल्याचे महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री तथा नांदेड…

error: Content is protected !!