“वो जब याद आए” नांदेड,(प्रतिनिधी)- येथील सुरभी संगीत ग्रुप तर्फे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल म्युझिकल नाईट’ चे शनिवार दि.19 ऑक्टोबर 2024 रोजी कुसुम सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडे सहा वाजता सुरू होत असलेल्या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असेल. या कार्यक्रमात संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक एकल व युगलगीतांचे सादरीकरण होईल. प्रा.आर के देशपांडे ,धिरज पौळ ,संतोष कुलकर्णी ,मंगेश क्षीरसागर ,अनुप दाड ,दिवाकर देशमुख ,मिना सोलापुरे ,प्रणीती बिलोलीकर ,व ज्योती खानजोडे ,बालाजी उमरीवाड यांचे हिदीं गितांचा कार्यक्रमानिमीत्य सर्व रसिकांनी सभागृहात वेळेवर उपस्थित राहून संगीतश्रवणाचा लाभ घ्यावा असे कार्यक्रमाचे निर्माते प्रा. राजीव देशपांडे यांनी कळवले आहे. Kanthak Suryatal Post Views: 886 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड येथील 22 पदोन्नती प्राप्त पोलीस उपनिरिक्षक कार्यमुक्त हदगाव पोलीसांना मदत करण्यासाठी गेलेले स्थानिक गुन्हा शाखेचे पथक उमरखेडमध्ये?